उत्तराखंडमध्ये बंड

हरिश रावतांचा राजीनामा, काँग्रेस सत्ता गमवणार?

उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन बंडाळी माजली आहे. उत्तराखंडचे नेते आणि केंद्रीय संसदीय राज्यमंत्री हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Mar 13, 2012, 01:20 PM IST