उडी

धबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू

धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे.

Aug 1, 2017, 04:28 PM IST

उंच पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न तरुणाच्या अंगलट

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामधल्या सांगवडे इथल्या पवना नदीत दुपारी 5 मित्रांसोबत पोहायला गेला. 

May 7, 2017, 06:16 PM IST

इमारतीवरुन मारली उडी, केसांना पकडून पतीने वाचवलं

चीनमधील शानक्सीमध्ये राहणाऱ्या एका दांम्पत्यासोबत असं काही घडलं की सगळेच हैराण झाले. एका ३० वर्षीय महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाला. पण हा वाद इतक्या टोकाला गेला की पत्नी ७ माळ्यांची इमारतीच्या टॅरेसवर गेली आणि तेथून उडी मारली.

Feb 19, 2017, 05:54 PM IST

दाट ढगात 200 मीटर उंचीवरून उडी

200 मीटर उंच इमारतीवरून उडी मारण्याचा पराक्रम दुबईच्या एका डेअरडेव्हिलनं केला आहे

Sep 12, 2016, 07:32 PM IST

महापौरांनी जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला

फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी २४ तासनं दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतलीय. 

Sep 4, 2016, 10:47 PM IST

पॅराशूटशिवाय घेतली 25 हजार फूटांवरून उडी

तब्बल 25 हजार फूट उंचीवरून ल्यूक अॅकिन्स या व्यक्तीने उडी घेतली आहे.  पॅराशूटशिवाय २५ हजार फुटावरून उडी मारण्याचा विक्रम या व्यक्तीने नोंदवला आहे. 

Jul 31, 2016, 09:09 PM IST

जेव्हा त्याने सिंहाच्या पिंजऱ्यात घेतली उडी

नेहरू झुलॉजिकल पार्कमध्ये जेव्हा एका व्यक्तीने सिंहांच्या पिंजऱ्यात उडी मारली तेव्हा सगळ्याच लोकांच्या भूवया उंचावल्या. सिंह आणि सिंहणी जसे-जसे त्याच्या जवळ येत होते तसे तेथे उपस्थित सगळ्यांच्याय हृद्याचे ठोके वाढत होते.

Jun 3, 2016, 08:53 PM IST

टोपीसाठी महिलेची वाघाच्या पिंजऱ्यात उडी

फ्लोरिडातील पाम बीच प्राणीसंग्रहालयात टोपी काढण्यासाठी महिले वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेतली.

Apr 20, 2016, 09:43 PM IST

पाण्यासाठी माकडाची विहिरीत उडी

पाण्यासाठी माकडाची विहिरीत उडी

Apr 10, 2016, 07:39 PM IST

बलात्कारापासून बचावासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी

बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी, एका 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना हावडा येथे रविवारी रात्री घडली. 

Mar 7, 2016, 12:57 PM IST

शनी शिंगणापूरच्या वादात सारंगी महाजन यांची उडी

भाजपचे माजी नेते प्रमोद महाजन यांची वहिनी सारंगी महाजन यांनी आता शनी शिंगणापूरच्या वादात उडी घेतलीय.

Jan 28, 2016, 03:42 PM IST

व्हिडिओ...जेव्हा माणसाने सिंहांच्या कुंपणात घेतली उडी

कोणत्याही प्राणीसंग्रालयात जर गेलो तर तेथे आकर्षणाचं मुख्य केंद्र असतं ते वाघ आणि सिंह.

Jan 19, 2016, 03:37 PM IST

दंड बसू नये म्हणून तरुणीची बसमधून उडी

बसच्या खिडकीमधून कधी तूम्ही कोणत्या मुलीला उतरतांना पाहिलं आहे का ? तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरवाजा असतांना बसच्या खिडकीमधून उतरण्याची गरज काय ? पण असं घडलंय. एका तरुणींने चक्क बसच्या खिडकीतून  उतरण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वीही झाली. 

Dec 21, 2015, 04:46 PM IST