व्हिडिओ...जेव्हा माणसाने सिंहांच्या कुंपणात घेतली उडी

कोणत्याही प्राणीसंग्रालयात जर गेलो तर तेथे आकर्षणाचं मुख्य केंद्र असतं ते वाघ आणि सिंह.

Updated: Jan 19, 2016, 03:40 PM IST
व्हिडिओ...जेव्हा माणसाने सिंहांच्या कुंपणात घेतली उडी title=

मुंबई : कोणत्याही प्राणीसंग्रालयात जर गेलो तर तेथे वाघ आणि सिंह आकर्षणाचं मुख्य केंद्र असतं, वाघ आणि सिंह पाहण्यासाठी लहानांबरोबर मोठेही गर्दी करतात.

वाघ आणि सिंह जर अचानक कोणाचाही समोर आला तर...? पण एका प्राणीसंग्रालयात एका माणूस स्वत: कुंपन ओलांडून त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याचं काय झाले.

सिंह आणि सिंहनीने त्याच्यावर हल्ला केला. प्राणीसंग्रलयातील अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण त्याचे काय झाले...यासाठी पाहा हा व्हिडिओ