हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे
मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय.
Nov 14, 2014, 12:38 PM ISTमराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती; राणे समितीला चपराक
आज मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. निवडणुका डोळ्यांसमोर असताना आघाडी सरकारनं घेतलेल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयांवर आक्षेप नोंदवलाय.
Nov 14, 2014, 12:02 PM ISTकाँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांना न्यायालयाचा दणका
काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम सर्वेसर्वा असलेल्या भारती विद्यापीठाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय. पुणे जिल्ह्यातील लवळे गावात विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या बांधकामाला न्यायालयानं स्थगिती दिली.
Nov 6, 2014, 11:02 AM ISTभारती विद्यापिठाला उच्च न्यायालयाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 09:40 PM ISTधर्माचा उल्लेख करायचा किंवा नाही... निर्णय तुमचाच!
कोणत्याही सरकारी कागपत्रांवर, निवेदनांवर किंवा घोषणा पत्रांवर आपल्या धर्माचा उल्लेख करणं किंवा न करणं याचा निर्णय घेण्याचा प्रत्येक व्यक्तीला आधिकार आहे... कोणत्याही व्यक्तीला अशा कागदपत्रांवर धर्माचा उल्लेख करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय.
Sep 24, 2014, 09:42 PM IST'विवाहीत मुलीही आई-वडिलांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग’
विवाहानंतरही मुली आपल्या आई-वडिलांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक असतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय.
Aug 21, 2014, 04:45 PM ISTजिया खान आत्महत्या : तपास पुन्हा नव्याने, न्यायालयाचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येच्या घटनेचा तपास नव्याने करावा लागणार आहे. उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकार्यामार्फत नव्याने तपास करावा. तसे उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले आहेत.
Oct 24, 2013, 12:17 PM ISTवैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची कोर्टात 'शिकवणी'
वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय.
Dec 21, 2012, 08:03 PM ISTभाडेवाढ : कोर्टाकडून राज्य सरकारची कानउघडणी
एक समिती रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ कशी काय सुचवू शकते. अशी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. सरकारने एक समिती हकीम समितीच्या सूचनांवर ही भाडेवाढ केली होती.
Oct 13, 2012, 06:50 PM ISTइंदू मिलवर अतिक्रमण, राज्य सरकारला फटकारले
आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी हायकोर्टाने तीव्र शब्दांत राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 20, 2011, 07:10 AM ISTमुंबईतील नदीला डेब्रिजची 'मिठी'
मुंबईतील मिठी नदीजवळ साचलेले डेब्रिज काढा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने १0 दिवसा दिवसांची मुदत दिली आहे.
Dec 3, 2011, 03:39 AM IST