बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...
EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.
Oct 9, 2024, 02:08 PM IST
गडबड घोटाळा! 'या' बड्या कंपनीनं अडीच वर्षांपासून थकवली कर्मचाऱ्यांची PF रक्कम
SpiceJet Financial Crisis: मासिक वेतनातून पीएफच्या नावाखातील अमूक एक रक्कम वजा तर होत राहिली. मग ही रक्कम गेली कुठं? कर्मचाऱ्यांमध्ये एकच संताप.
Jul 9, 2024, 01:31 PM IST
EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?
EPFO Rule change : पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.
May 21, 2024, 08:47 AM IST
एकाच UAN क्रमांकावर दोन EPF Account? कशी मर्ज करावीत एकाहून अनेक खाती? पाहा संपूर्ण प्रक्रिया
How to Merge Two EPF Accounts : खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारी मंडळी काही वर्षे एका संस्थेमध्ये काम केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर नव्या नोकरीचा शोध घेतात.
Feb 15, 2024, 03:42 PM ISTपगारातून PF चे पैसे कट झाले पण खात्यात आले नाहीत का? कंपनीविरोधात अशी करा तक्रार
EPFO : प्रत्येक महिन्याला PF चे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होतात. अनेकदा पगारातून कट झालेले PF चे पैसे खात्यात दिसत नाहीत यामुळे कर्मचारी चिंतेत येतात. अशा स्थितीत तुम्ही कंपनीविरोधात तक्रार करु शकता.
Jun 29, 2023, 08:35 PM ISTEPFO च्या 'हायर पेंशन'साठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? नोकरदार वर्गासाठी कामाची बातमी
EPFO Pension Rules: तुम्ही नोकरी करता का? पीएफ खात्यावर तुमचेही पैसे जामा होतायत का? ही बातमी नक्की वाचा... कारण ही वाढीव मुदत पुन्हा मिळेल याची शक्यता कमीच.
Jun 27, 2023, 08:14 AM IST
पेन्शन बंद होणार? आताच वाचा सविस्तर बातमी
Pension News : जिथं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 आणि त्याहून अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 1 हजार रुपये प्रतीमहा इतकी रक्कम दिली जाते.
Jun 15, 2023, 02:22 PM IST
EPFO Update: अवघ्या 5 मिनिटांत जाणून घ्या PF Account Balance
Employee Provident Fund Organization (EPFO) ही एक सरकारी संस्था आहे, जिथं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते. कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनातूनच या खात्यात काही रक्कम, पीएफ खात्यात ठेवली जाते.
Jan 12, 2023, 10:18 AM ISTPFचे पैसे क्लेम करताय? या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा
पीएफचे पैसे काढताना क्लेम रिजेक्ट होण्याची दोन मोठी कारणं असू शकतात.
Jul 13, 2020, 08:45 PM ISTPF व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता
नोकरदार वर्गासाठी पीएफबाबत महत्त्वाची बातमी....
Jun 26, 2020, 11:23 AM ISTEPFO: पीएफ खातेदारांना कोरोना संकट दरम्यान ऑनलाईन पैसे काढता येणार, Aadhaar च्या मदतीने जन्मतारीख दुरूस्तीही करता येणार
लॉकडाऊन दरम्यान ईपीएफओने आपल्या कोट्यवधी खातेधारकांना एक नवी सुविधा दिली आहे. लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या अडीअडचणीत खातेदाराला तात्काळ
Apr 6, 2020, 06:44 PM ISTनोकरीच्या शोधात असलेल्या देशातील तरुणांना धक्का देणारी बातमी
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) आकड्यांत मुख्यत: कमी वेतनाच्या नोकऱ्यांचा समावेश असतो
Jan 14, 2020, 03:08 PM ISTतुमचं पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा
पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे
Nov 17, 2019, 12:42 PM ISTसरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे; असं पाहा पासबूक
दिवाळीआधी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना गिफ्ट दिलं आहे.
Oct 22, 2019, 12:08 PM ISTEPFO लवकरच खुशखबर देणार! नोकरदारांना फायदा होणार
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO)EPF कायद्याअंतगर्त सध्याचं वेज सिलिंग वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला पाठवला आहे.
Jul 17, 2018, 06:57 PM IST