Good News : पीएफमधील पैसे काढा आता ऑनलाइन
कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य एप्रिल २०१७पासून ऑनलाइन पीएफचे पैसे काढू शकतात.
Feb 14, 2017, 08:57 AM IST15 हजारांपेक्षा कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
15 हजार आणि त्याहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं खुशखबरी दिलीय.
Jan 28, 2017, 11:10 PM IST...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय.
Jan 7, 2017, 11:54 AM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM IST'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने, 70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.
Feb 28, 2016, 10:57 PM ISTमोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत.
Sep 17, 2015, 04:59 PM ISTगुड न्यूज: आता पीएफ काढता येणार ऑनलाइन!
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.
Jul 23, 2015, 01:52 PM ISTआता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय.
Apr 2, 2015, 12:39 PM ISTपीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर
भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 15, 2015, 11:38 PM IST'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:09 PM ISTपंतप्रधानांची 'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि श्रम क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही योजनांचा शुभारंभ केलाय. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्रमेव जयते योजनेचा शुभारंभ केलाय.
Oct 16, 2014, 03:20 PM ISTगूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.
Apr 21, 2014, 05:50 PM ISTपीएफवर ८.५ टक्के व्याज?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2013, 12:05 PM IST