EPFO Update: अवघ्या 5 मिनिटांत जाणून घ्या PF Account Balance
Employee Provident Fund Organization (EPFO) ही एक सरकारी संस्था आहे, जिथं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते. कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनातूनच या खात्यात काही रक्कम, पीएफ खात्यात ठेवली जाते.
How To Check PF Balance: Employee Provident Fund Organization (EPFO) ही एक सरकारी संस्था आहे, जिथं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते. कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनातूनच या खात्यात काही रक्कम, पीएफ खात्यात ठेवली जाते.
1/5
2/5
EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही रक्कम पाहू शकता. यासाठी तिथं तुम्ही फक्त Universal Account Number (UAN) देणं गरजेचं आहे. हा एक 12 आकड्यांचा क्रमांक असतो. हा नंबर टाईप केल्यानंतर सुरु होणाऱ्या विंडोवर तुम्ही "For Employees"वर क्लिक करणं अपेक्षित आहे. इथून तुम्ही "Member Passbook" या पर्यायावर या.
3/5
4/5