इम्रान हाश्मी

इम्रान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाच्या गोष्टी

इम्रान हाश्मीचा आज (२४ मार्च) ३९वा वाढदिवस. जाणून घेऊया त्याच्याबाबतीतील काही खास गोष्टी....

Mar 24, 2018, 10:04 PM IST

इम्रान हाश्मीसारखा सेम टू सेम ! फरक ओळखून तर दाखवा

बॉलिवूडची भुरळ केवळ भारतीयांना नव्हे तर जगभरातील रसिकांना पडते.

Jan 29, 2018, 01:02 PM IST

प्रत्येकवेळी किस केल्यावर विद्याला ‘हा’ प्रश्न विचारायचा इम्रान हाश्मी

विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते.

Oct 5, 2017, 09:26 AM IST

इम्रानसोबत काम करण्यास ऐश्वर्याचा नकार

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने इम्रान हाश्मीसोबत सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतेय. 

Jun 27, 2016, 09:17 AM IST

'जन्नत'चे दिग्दर्शक कुणाल देशमुख नेपाळमध्ये सुरक्षित

बॉलिवूडचे दिग्दर्शक कुणाल देशमुख काठमांडू विमानतळावर आहे. एका लग्नासाठी ते नेपाळमध्ये गेले होते. भूकंपानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. निर्माता महेश भट्ट यांनी त्यासंबंधी ट्विट केलं होतं. 

Apr 27, 2015, 03:37 PM IST

आलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार!

बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.

Apr 2, 2015, 08:53 AM IST

इम्रान-विद्याच्या 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक

सिनेनिर्माता महेश भट्टनं इम्रान हाश्मी आणि विद्या बालन यांच्या अभिनयात नटलेल्या एका प्रेमकहाणीचा 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक जाहीर केलाय. 

Feb 13, 2015, 08:16 AM IST

तो मी नव्हेच ; इम्रान हाश्मी

बॉलिवूडला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा अभिनेता इम्रान हाश्मी. बॉलिवूडमध्ये सीरिअल किसर म्हणूनच ओळखला जातो. पण 'मला कुणी अशा प्रकारे ओळखू नये' असं इम्रानने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

Nov 30, 2014, 08:07 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : संजय दत्त, इम्रान हाश्मीचा ‘उंगली’

करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार झालेला ‘उंगली’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Oct 1, 2014, 08:14 AM IST

कँन्सरशी लढणाऱ्या अयानवर यशस्वी शस्त्रक्रिया!

अभिनेता इम्रान हाश्मी याच्या चार वर्षांच्या कोवळा मुलगा – अयान कँन्सरशी लढतोय. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडलीय. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगण्यात आलंय.

Jan 16, 2014, 06:28 PM IST

इम्रानच्या कोवळ्या अयानला कँन्सर

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठिण प्रसंगाला सामोरा जाताना दिसतोय. एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, इम्रानच्या चार वर्षांच्या चिमुकला – अयानला कँन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करतोय.

Jan 15, 2014, 04:05 PM IST

`शातीर` बदलणार 'सिरीयल किसर`ची ओळख ?

बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इम्रान हाश्मीनं लग्नानंतर मात्र किसिंग सीन्स द्यायला आढेवेढे घ्यायला सुरुवात केली.

Jan 14, 2014, 05:46 PM IST

हुमा कुरैशी इम्रान हाश्मीच्या `त्या` सीनवर चिडली

अभिनेत्री हुमा कुरैशी प्रचंड चिडली... आणि तिच्या चिडण्याचं कारणही तसचं आहे. एक थी डायन या सिनेमात एका दृष्यात हुमाला किस करायचं होतं.

Apr 3, 2013, 06:21 PM IST

'शांघाय' येतोय जूनमध्ये

‘खोसला का घोसला’ आणि ‘ओये लकी लकी ओये’ या दर्जेदार फिल्म्सनंतर आता दिबाकर बॅनर्जी यांची ‘शांघाई’ ही नवी फिल्म लवकरच आपल्या भेटीला येतेय. अभय देओल,कलकी,इम्रान हश्मी अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय.जूनमध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय.

Apr 7, 2012, 12:27 PM IST

द डर्टी पिक्चर नव्हे तर प्रमोशन

द डर्टी पिक्चर संसदेत असं म्हटल्यावर जे चित्र क्षणार्धात तुमच्या डोळ्यासमोर तरळलं असेल ते ताबडतोब मनातून काढून टाका, कारण संसदेतील खासदारांच्या ओंगळवाण्या वर्तणुकीबद्दलची ही बातमी नाही. सिनेमा प्रमोशनसाठी निर्माती एकता कपूर काय करु शकते हे तिने दाखवून दिलं आहे. द डर्टी पिक्चरचा लीड ऍक्टर इम्रान हाश्मी बुधवारी सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेत पोहचला.

Nov 23, 2011, 03:15 PM IST