इम्रान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाच्या गोष्टी

इम्रान हाश्मीचा आज (२४ मार्च) ३९वा वाढदिवस. जाणून घेऊया त्याच्याबाबतीतील काही खास गोष्टी....

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 24, 2018, 10:09 PM IST
 इम्रान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाच्या गोष्टी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अम्रान हाश्मीला कोण नाही ओळखत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अल्पावधीतच 'किसर बॉय' अशी ओळख निर्माण करणाऱ्या हा अभिनेता सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. मात्र, आज जरी तो एक सेलिब्रेटी आणि प्रथितयश अभिनेता असला तरी, त्याची कहाणीही मोठी संघर्षात्मक आहे. इम्रान हाश्मीचा आज (२४ मार्च) ३९वा वाढदिवस. जाणून घेऊया त्याच्याबाबतीतील काही खास गोष्टी....

- अभिनेता इम्रान हाश्मीचा जन्म २४ मार्च १९७९मध्ये झाला. हा अभिनेता आपला बहारदार अभिनय आणि हटके लूक्ससाठी प्रसिद्ध आहे.
- याचे फिल्मी करीअर 'फुटपाथ' नावच्या चित्रपटापासून सुरू झाले. 
- 'मर्डर' चित्रपटाने दिली अनोखी ओळख 
- ६ वर्षे गर्लफ्रेंड परवीनला डेट केल्यावर केले लग्न
- का मुलाचा वडील आहे इम्रान
- आपले खासगी आयुष्य लाईमलाईटपासून इम्रान नेहमीच दूर ठेवतो.
- रिअल लाईफमध्ये पार्टी लाईफ फारसे आवडत नाही.
- 'किस ऑफ लाईफ'(Kiss of life) नावाचे आत्मचरित्र
- वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई,गुड बॉय बॅड बॉय,गॅंगस्टर,आशिक बनाया आपने, मर्डर,फुटपाथ