इमारती

चीनने नेपाळची जमीनही हडपली, बांधल्या ९ इमारती

चीनने आता आपला कथित मित्र नेपाळची जमीन देखील हडप केली 

Sep 20, 2020, 03:40 PM IST

कल्याण डोंबिवलीत इमारतीतले रुग्ण वाढले; केडीएमसीच्या सर्वेक्षणात माहिती समोर

एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण इमारतींमधले, झोपडपट्टी आणि चाळीत रुग्णांची संख्या कमी

Sep 10, 2020, 11:22 PM IST

शासनाचे निर्देश धाब्यावर बसवून भुजबळांच्या हस्ते शाळा इमारतीचं उद्घाटन

ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून निर्देशांची पायमल्ली 

Mar 15, 2020, 04:18 PM IST
Mumbai Mulund Three People Stuck In Lift At 13th Floor PT1M49S

मुंबई | मुलुंडमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये 3 जण अडकले

मुंबई | मुलुंडमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये 3 जण अडकले

Feb 6, 2020, 04:50 PM IST
 Mumbai Mulund Three People Rescued And One Dead As Lift Stucks At 13th Floor PT2M17S

मुंबई | इमारतीच्या लिफ्टमध्ये 13 व्या मजल्यावर अडकले 4 जण

मुंबई | इमारतीच्या लिफ्टमध्ये 13 व्या मजल्यावर अडकले 4 जण

Feb 6, 2020, 04:25 PM IST

मुंबईत ४९९ धोकादायक इमारती, अनेक नागरिकांचा जीव मुठीत

कोर्ट कज्जे आणि इतर कारणांमुळे बहुतांश इमारती धोकादायक इमारती रिकाम्या करणं मनपाला शक्य झालेलं नाही

May 28, 2019, 03:58 PM IST

मुंबईतील ५६ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचं उघड

५६ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याच समोर आलंय.

Aug 23, 2018, 01:35 PM IST

मुंबईतल्या १०० इमारती धोकादायक तर ७ अतीधोकादायक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 08:36 PM IST

पंतप्रधान मोदींचा युएई दौरा, दुबईत इमारतीवर तिंरग्याची रोषणाई

पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचणार आहेत. या देशाची यात्रा करणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

Feb 10, 2018, 03:35 PM IST

ठाणे | गिरीराज हाईट्स इमारतीच्या 26 व्या मजल्यावर आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:43 PM IST

मुंबईत इमारतींच्या छतावर उभी राहणार हॉटेल्स...

मुंबईतल्या हॉटेल आणि मॉल इमारतींच्या छतावरील हॉटेल्सला मंजुरी देण्यात आलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.

Nov 2, 2017, 12:20 PM IST

मिरवणूक मार्गावर तब्बल वीसहून अधिक धोकादायक इमारती

कोल्हापूरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर तब्बल वीसहून अधिक धोकादायक इमारती.

Sep 4, 2017, 03:46 PM IST

नाशिककरांनो सावधान! तुम्ही अनधिकृत इमारतीत राहता?

महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ५६ हजार मिळकतींची मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामुळे नाशिकच्या इमारतींची अधिकृत की अनधिकृत अशी नोंदणीच नसल्याचं उघड झालंय.

Sep 1, 2017, 12:00 AM IST

मुंबईतल्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय.

Aug 16, 2017, 11:04 PM IST