इंधन

Flight Fuel : विमानात वापरलं जाणाऱ्या इंधनाची किंमत काय, ते किती माईलेज देतं? पाहा Interesting माहिती

Flight Fuel : कार आणि बाईकनं प्रवास करणाऱ्या अनेकांपुढं सध्या असणारा प्रश्न म्हणजे या पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी किती वाढणार? सध्या इंधन दरवाढीला ब्रेकच लागत नसल्यामुळं हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, तुम्ही कधी विमानातील इंधनाचा विचार केला आहे का? 

Mar 29, 2023, 12:47 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर असे ठरवले जातात...

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेलची मागणी जवळपास लॉक झाली आहे.

 

 

Apr 26, 2020, 04:54 PM IST

बाजारात घोंघावतंय ई-कारचं वादळ, पेट्रोल-डिझेल कालबाह्य होणार?

टाटा कंपनीनं ई- व्हिजन कार एकदा चार्ज केली की ती १ हजार किलोमीटर धावणार आहे

Jul 23, 2019, 11:15 AM IST

चांद्रयान -2 मोहिमेची तयारी पूर्ण, इंधन भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

इस्त्रोच्या महत्वकांक्षी चांद्रयान -2 मोहिमेची तयारी आता पूर्ण झाली आहे.

Jul 12, 2019, 08:59 PM IST

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

 याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं

Jun 29, 2019, 10:30 AM IST

इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर १.५० लाखांची सूट

अनेक सूट देण्यात आल्या आहेत.

Mar 11, 2019, 04:45 PM IST

इंधनाच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजची किंमत...

गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल ५१ पैसे तर डीझेल ६२ पैसे प्रति लीटर महागलेलं दिसून येतंय

Mar 4, 2019, 11:37 AM IST

दोन आठवड्यांनंतर पेट्रोल-डीझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर...

शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत जवळपास ६ पैशांनी वाढ झालीय

Feb 11, 2019, 10:53 AM IST

इंधन वाढीवर रिक्षा चालकाचा प्रश्न, भाजप नेत्यानं असं दिलं उत्तर...

या भाजप नेत्यानं दिलेला प्रतिसाद कॅमेऱ्यात टिपला गेला

Sep 18, 2018, 12:30 PM IST

पाहा, तुमच्या शहरात काय आहे आजचा पेट्रोल-डिझेल दर...

महाराष्ट्रभर आज पेट्रोल आणि डिझेलचे काय दर आहेत पाहुयात... 

Sep 11, 2018, 09:55 AM IST

इंधन दरवाढीचा भडका, डिझेल आत्तापर्यंतच्या उच्चांकावर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Aug 28, 2018, 06:05 PM IST

एसटीच्या तिकीट दरांमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ

इंधन दरवाढीचा फटका एसटीच्या तिकीटालाही बसला आहे.

Jun 6, 2018, 08:33 PM IST

एसटीच्या तिकीट दरांमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 08:26 PM IST

...तर पेट्रोलचे दर होणार कमी - अहवाल

इंधनदर कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळया पर्यायांचा विचार करत आहोत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४ दिवसांपूर्वी सांगितले होते. पण, हे पर्याय सापडल्याचे कोणतेही चित्र सध्यातरी दिसत नाही.

May 29, 2018, 09:05 AM IST

बातमी तुमच्या कामाची : इंधनाच्या वाढत्या किंमतींवर पंतप्रधान मोदींचा नवा उपाय

वाढत्या इंधनांच्या किंमतींचा सरळ सरळ परिणाम सामान्यांच्या खिशावर पडताना दिसतोय... त्यामुळे मोदी सरकारवर चारही बाजुंनी टीका होतेय 

May 24, 2018, 06:02 PM IST