VIDEO : आता, पेट्रोलवर चालणारी कार पाण्यावरही चालणार!
महागाईच्या या दिवसांत तुम्हाला पाण्यावर चालणारी कार मिळाली तर... देसी निर्मात्याच्या संकल्पनेतून असं एक पाण्याच्या साहाय्यानं बनलेलं 'देसी इंधन' तयार झालीय खरं...
Jan 9, 2016, 12:25 PM ISTपेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार!
नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी स्वस्त होण्याची शक्याता आहे.
Dec 22, 2015, 11:02 AM ISTइतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधन महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 09:38 PM ISTविना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला
विना अनुदानीत सिलेंडर १०.५० रूपयांनी महागला
Jun 1, 2015, 05:48 PM ISTइंधन दरवाढीवर लोकांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 10:55 AM IST'इंधन स्वस्त झालं, प्रवासी भाडं कमी करा'
'इंधन स्वस्त झालं, प्रवासी भाडं कमी करा'
Feb 20, 2015, 09:40 PM ISTआता, तुमची बाईक पाण्यावरही चालणार...
येत्या काही दिवसांत तुम्हाला इंधन म्हणून पाण्यावर चालणारी बाईक दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, असं तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलंय. ज्यामुळे, तुम्हाला तुमची बाईक पाण्यावर चालू करता येऊ शकेल.
Jan 16, 2015, 12:45 PM ISTपेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...
पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल.
Oct 25, 2014, 07:52 PM ISTइंधनाला बायोडिझेलचा स्वस्त पर्याय; पुण्यात 'इनडिझेल'
रिक्षा, टॅक्सीचे दर एकीकडे वाढत चाललेत... प्रवास करायचा कसा...? असा प्रश्न पडला असताना स्वस्त दर... मस्त प्रवास... आणि अधिक मायलेज देणारा एक नवा पर्याय समोर आलाय. तो म्हणजे बायोडिझेलचा...
Aug 13, 2014, 09:42 AM ISTपेट्रोलचे दर ७० पैशांनी घटले!
पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.
Apr 16, 2014, 11:23 AM ISTइंधन भरण्याच्या मापात पाप!
रिक्षाची मीटर्स चेक करणारी यंत्रणा आता मापात पाप करणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न रिक्षाचालक विचारताहेत.
Sep 4, 2013, 06:25 PM ISTनाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`
नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.
Sep 29, 2012, 08:17 AM IST