इंटरव्ह्यू

हा इंटरव्ह्यू घरी आईने बघू नये, 'व्हॅलेंटाईन'च्या प्रश्नावर असं का म्हणाले आदित्य ठाकरे ?

आदित्य ठाकरेंना व्हॅलेंटाईन बद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणतात...

Feb 14, 2020, 02:30 PM IST

सचिन तेंडुलकरचा पहिला इंटरव्ह्यू

सचिन तेंडुलकर याचा इंटरव्ह्यू आज खूप कमी लोकांनाच मिळाला असेल. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत आपला करिष्मा शेवटपर्यंत कायम ठेवला.

Apr 24, 2016, 04:55 PM IST

हाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय. 

Feb 5, 2016, 06:08 PM IST

आता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी

आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.

Jan 31, 2016, 09:51 PM IST

यंदा MBAसाठी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू नाही!

मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एमबीए संदर्भात तंत्र शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय. यंदा एमबीए प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरवह्यू रद्द करण्यात आलेत.

Jun 6, 2013, 05:56 PM IST

जॉब इंटरव्ह्यूमध्ये पास होण्याचा सोपा उपाय

चांगली नोकरी मिळावी ही आजच्या प्रत्येक सुशिक्षित तरुण-तरुणीची इच्छा असते. मात्र, एखादी नोकरी मिळण्याच्या मार्गातला सर्वांत महत्त्वाचा आणि कठीण टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. बऱ्याच वेळेस आपण इंटरव्ह्यूच्या वेळी नर्व्हस होतो.

Jun 20, 2012, 05:13 PM IST