कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी घर गहाण ठेवलं, Byju's च्या मालकावर ही वेळ का आली?
Byju Raveendran Net Worth: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात दरमहा सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आहे, यातील मोठा भाग पगाराचा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी Byju's च्या मालकांनी कुटुंबातील सदस्यांचे शेअर्स, घरं आणि इतर काही स्थावर मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.
Dec 5, 2023, 02:05 PM ISTप्रत्युषा बॅनर्जीच्या निधनानंतर आई- वडिलांची हलाखीची परिस्थिती; करतात 'हे' काम
मुलीनं आपल्याला चांगले दिवस दाखवले पण, आता मात्र...
Jul 29, 2021, 02:47 PM ISTराशीभविष्य | 'या' राशींच्या व्यक्तींना आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी
असा असेल तुमचा आजचा दिवस
May 8, 2021, 06:54 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल
असा असेल तुमचा आजचा दिवस
May 2, 2021, 07:45 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल
मेष- आज जे कोणतं काम कराल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. पैशांच्या बाबतीत अनेक विचार मनात येतील. ज्या आधारे तुम्ही तातडीनं एखादा निर्णय घ्याल.
Apr 15, 2021, 07:19 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीत महत्वाचे बदल
असा असेल आजचा दिवस
Feb 19, 2021, 07:22 AM ISTपाकिस्तानवर नामुष्की, वर्ल्ड कपसाठी टीम पाठवायला पैसे नाहीत
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
Nov 9, 2018, 07:01 PM ISTदोन्ही पायांना सहा बोटं... स्वप्नाला गरज खास बुटांची
'प्रॅक्टीस दरम्यान या बुटांचा त्रास होत होता'
Aug 30, 2018, 04:28 PM ISTमहागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!
गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय
Aug 25, 2018, 12:11 PM ISTकिराणा मालाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
विद्यापीठाची आर्थिक स्थिती भक्कम, गैरप्रकार नाही - संजय देशमुख
कॉरप्स फंड कधीही मोडला नाही आणि मोडणार नाही असंही देशमुख यांनी सांगितले.
Jul 7, 2017, 06:57 PM ISTयवतमाळमध्ये बचत गटातून आर्थिक परिस्थितीवर मात
Apr 5, 2016, 09:51 AM ISTएकट्या पित्यापेक्षा 'एकट्या आईला' करावा लागतो मोठा संघर्ष!
'सिंगल पॅरेन्टस्' ही कन्सेप्ट आता समाजात बऱ्यापैंकी रुळलीय. पण, यामध्ये एकट्या वडिलांपेक्षा एकट्या आईला अधिक आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो, असं आता स्पष्ट झालंय.
Sep 3, 2015, 01:54 PM IST