पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, 'या' पदार्थांचा आहारात समावेश करावा
उघड्यावरच्या पदार्थांमुळे अनेक पोटाचे विकार उद्भवतात.
Jul 4, 2019, 04:04 PM ISTपावसाळ्यात उद्भवणाऱ्या 'लेप्टोस्पायरोसिस'वर घरगुती उपाय
लॅप्टोचा त्रास अतिशय गंभीर असल्यास शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
Jul 4, 2019, 02:44 PM ISTवजन कमी करण्यासाठी 'या' वेळेत जरुर रडा
आता 'आय हेट टिअर्स नव्हे', तर 'आय लव्ह टिअर्स'
Jul 4, 2019, 12:22 PM ISTपावसाळ्यामध्ये 'या' पदार्थांचे सेवन ठरू शकते आरोग्यास घातक
पावसामुळे वातावरणात अल्हाददायक थंडावा निर्माण होत असला तरीही आजारपण वाढण्याचा धोका असतो
Jul 3, 2019, 04:54 PM ISTपावसाळ्यात मासे खाणे टाळा
पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला डॉक्टरदेखील देतात.
Jun 29, 2019, 12:07 PM ISTनियमित सायकल चालवणे आरोग्यास लाभदायक
सायकल चालवण्याने मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारते.
Jun 27, 2019, 04:08 PM ISTबटाटा खाल्ल्यामुळे होतात 'हे' फायदे
बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे.
Jun 27, 2019, 04:02 PM ISTमोबाईल, कॉम्प्यूटरच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ; वाचा यावरील उपाय
डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे.
Jun 26, 2019, 02:26 PM ISTसावध! झोपेत घोरत आहात, तर हे जरुर वाचा
झोपेत घोरण्याच्या या सवयींमुळे अनेक शारीरिक व्याधी उदभवू शकतात.
Jun 26, 2019, 01:05 PM ISTपावसाळ्याच्या दिवसांत गरोदर स्त्रियांनी घ्यावी विशेष काळजी
वातावरणातील हलका गारवा सुखकारक असला तरीही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते.
Jun 25, 2019, 03:55 PM ISTफास्ट फूडमुळे रक्तदाबाच्या समस्यांमध्ये वाढ
जगभरात दिवसेंदिवस रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
Jun 25, 2019, 03:40 PM ISTचेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे
आपला चेहरा आकर्षक असावा असे प्रत्येकाला वाटत असते.
Jun 24, 2019, 04:23 PM ISTबदलत्या वातावरणामुळे पसरतोय मलेरिया, त्यावर घरगुती उपाय
बदलत्या वातावरणामुळे लोकांना डेंग्यू, मलेरिया अशा आजारांचा सामना करावा लागतो.
Jun 23, 2019, 11:22 AM ISTकेस गळतीवर उपयुक्त 'हे' योगासन
चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे.
Jun 20, 2019, 05:12 PM IST