योगी आदित्यनाथांनी या शैक्षणिक संस्थामधील आरक्षण केले रद्द
तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या यूपीतील योगी सरकारने आता आरक्षणावर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमधील SC,ST आणि OBC कोटा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 13, 2017, 06:38 PM IST