आयपीएल 2024 ताज्या मराठी बातम्या

10 संघ, 17 दिवस आणि 21 सामने! कुठे आणि कधी पाहता येणार...आयपीएलची सर्व माहिती एक क्लिकवर

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर चेन्नई आणि बंगलोरदरम्यान सलामीचा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 

Mar 20, 2024, 07:00 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्माचं पुन्हा बिनसलं? अलिबाग फिरायला गेलेल्या MI टीमसोबत हिटमॅन गैरहजर!

Mumbai Indians IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होत आहे. या स्पर्धेत आयपीएलमधील महत्त्वपूर्ण संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे.  मात्र त्यापूर्वीच मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबागमध्ये दाखल झाला आहे. पाहा फोटो...

Mar 20, 2024, 02:54 PM IST

IPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या

IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या... 

Mar 20, 2024, 01:16 PM IST

IPL चे सामने अधिक होणार रोमांचक; 2027 पर्यंत BCCI लीगमध्ये करणार 'हा' मोठा बदल

IPL 2024 News in Marathi : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 2027 पर्यंत आयपीएलचे सामने अधिक रोमांचक होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे तुम्ही आता सलग तीन महिने आयपीएलचा हंगामा बघू शकणार आहे.  

Mar 18, 2024, 01:32 PM IST

RCB चा पहिला आयपीएल सामना कधी आणि कुणासोबत? 'विराट' खेळीकडे सर्वांचे लक्ष

RCB IPL Schedule 2024 in Marathi: IPL चे  2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घ्या तुमच्या आवडता संघाचा सामना कधी आणि कुठे होणार? 

Feb 22, 2024, 06:49 PM IST

RR IPL Schedule 2024: राजस्थान रॉयल्सचा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा राजस्थान रॉयल्सचं पूर्ण वेळापत्रक

RR IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रिमिअर लीग 2O24च्या 17 दिवसांचे शेड्युल जाहीर करण्यात आलं आहे. 22  मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. आतापर्यंत फक्त 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशात 16 खेळाडूंना रिटेन करुन 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या राजस्थान रॉयल्सची यावेळी चारवेळा विविध संघासोबत लढत होणार आहे. पाहूया राजस्थान रॉयल्सचे वेळापत्रक...

 

Feb 22, 2024, 06:46 PM IST

CSK IPL Schedule 2024: CSK चा पहिलाच आयपीएल सामना होमग्राउंडवर, इतर सामने कधी व कुठे? पूर्ण शेड्यूल वाचा

CSK IPL Schedule 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे 17 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आलेले आहे. त्यानुसार महेंद्रसिंह धोनीच्या CSKचा पहिला सामना कधी व कुठे आहे, पहा चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल 2024 चे पूर्ण शेड्युल...

Feb 22, 2024, 06:27 PM IST

GT IPL Schedule 2024: हार्दिकची अनुपस्थिती, जायबंदी शमी अन् नवखा कर्णधार; गुजरातसमोर कडवी आव्हानं, पाहा GT चं संपूर्ण वेळापत्रक

GT IPL Schedule 2024: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा लागलेल्या आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Feb 22, 2024, 06:24 PM IST

KKR IPL Schedule 2024 : KKR चा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा कोलकाता नाईट रायडर्सचे पूर्ण शेड्यूल

KKR IPL Schedule 2024 in Marathi: यंदाच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे किती सामने असणार आणि ते कुठे होणार याची सविस्तर माहिती समोर आली आहे. 

Feb 22, 2024, 06:20 PM IST

MI IPL Schedule 2024: आयपीएल 2024मध्ये Mumbai Indian चा पहिला सामना पाहा कधी?

MI IPL Schedule 2024 in Marathi:  बहुप्रतीक्षित आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर समोर आलं आहे. शेड्युलबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट येत होते. क्रिकेट प्रेमींचा आवडता संघ मुंबई इंडियन्सचा सामना कधी कुठे आणि कुणासोबत रंगणार जाणून घ्या?

Feb 22, 2024, 06:13 PM IST

IPL 2024 चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला पहिला सामना... पाहा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Full Schedule in Marathi:  इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूकची तारीख लक्षात घेऊन आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं (IPL 2024 Time Table) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Feb 22, 2024, 05:42 PM IST