RR IPL Schedule 2024: राजस्थान रॉयल्सचा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा राजस्थान रॉयल्सचं पूर्ण वेळापत्रक

RR IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रिमिअर लीग 2O24च्या 17 दिवसांचे शेड्युल जाहीर करण्यात आलं आहे. 22  मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. आतापर्यंत फक्त 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशात 16 खेळाडूंना रिटेन करुन 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या राजस्थान रॉयल्सची यावेळी चारवेळा विविध संघासोबत लढत होणार आहे. पाहूया राजस्थान रॉयल्सचे वेळापत्रक...  

Diksha Patil | Feb 22, 2024, 18:56 PM IST
1/7

राजस्थान रॉयल्स

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

आयपीएलचा पहिला विजेता संघ असलेल्या राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. तसेच इतर सामन्यात ते मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याशीही भिडतील.

2/7

24 मार्च

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा सामना 24 मार्च रोजी जयपूर येथे संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

3/7

28 मार्च

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

राजस्थान रॉयल्सचा दुसरा सामना 28 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जयपूर येथे संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

4/7

1 एप्रिल

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना 1 एप्रिल रोजी मुंबईत संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

5/7

6 एप्रिल

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

6 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना जयपूर येथे संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

6/7

राजस्थानचा संपूर्ण संघ

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

संजू सॅमसन (क), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, ॲडम झम्पा , आवेश खान 

7/7

RR IPL Schedule 2024,  IPL 2024, RR Match Dates, RR schedule, RR , BCCI, cricket, RR,

दरम्यान, जो रूट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा आणि केएम आसिफ यांना राजस्थानने रिलिज केले होते.