आयपीएल लिलाव

WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?

Women's indian premier League:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत. 

Dec 15, 2024, 09:38 AM IST

Rishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा

Rishabh Pant, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी फ्रँचायझी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला का कायम ठेवू शकले नाही याबद्दल संगितले आहे.  

Dec 8, 2024, 08:53 AM IST

'कंपनी चांगली, पैसा चांगला देतात, पण मालक...'; KL Rahul चा पंतला सल्ला? रिप्लाय चर्चेत

IPL Auction 2025 Viral Post On Sanjiv Goenka: सोशल मीडियावर सध्या या पोस्टची जोरदार चर्चा असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावर संघमालकांच्या भावानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 29, 2024, 12:57 PM IST

...म्हणून 13 वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी 1.10 कोटी मोजले; द्रविडने सांगितलं खरं कारण

IPL Auction 2025 Rahul Dravid Why RR Brought 13 Year Old Vaibhav Suryavanshi: लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये या 13 वर्षीय खेळाडूसाठी चढाओढ सुरु होती.

Nov 28, 2024, 03:01 PM IST

Sorry Shreyas... 26.75 कोटी मोजल्यानंतरही प्रितीने का मागितली माफी? पाहा Video

IPL 2025 Mega Auction Preity Zinta Shreyas Iyer: यंदाच्या लिलावामध्ये सहभागी झालेल्या संघांमध्ये सर्वाधिक रक्कम पंजाबच्या संघाकडेच शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी अनेक खेळाडूंना मोठ्या रक्कमेला विकत घेतलं आहे. मात्र यानंतरही प्रिती श्रेयसला सॉरी का म्हणाली?

Nov 28, 2024, 01:25 PM IST

IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...

Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.

 

Nov 28, 2024, 11:42 AM IST

IPL: आयपीएल सामना गमावल्यास मालकांचे किती नुकसान होते? जाणून घ्या

IPL Owner: नुकताच आयपीएलचा लिलाव आहे. दरम्यान, आपल्या संघाने सामना गमावल्यास मालकांना किती नुकसान सहन करावे लागते हे जाणून घेऊयात.

Nov 27, 2024, 01:00 PM IST

27 कोटी नाही Tax Cut करुन पंतला मिळणार एवढीशीच रक्कम; ही आकडेमोड पाहून व्हाल थक्क

How Much Will Rishabh Pant Earn After Taxes From Rs 27 Crore: ऋषभ पंतवर विक्रमी बोली लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला तो खरा ठरला. पंतसाठी तब्बल 27 कोटींची किंमत मोजण्यात आले आहेत. मात्र हे सगळे 27 कोटी पंतला मिळणार नाही असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. पंतला इन हॅण्ड किती पैसे मिळतील पाहूयात...

Nov 27, 2024, 10:38 AM IST

तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादी

All Team's with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

Nov 27, 2024, 08:28 AM IST

IPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!

२४ आणि २५ नोव्हेंबर हे दोन दिवस आयपीएल मेगा लिलाव 2025 जेद्दाह, सौदी अरेबिया इथे झाला. 

Nov 27, 2024, 07:32 AM IST

MI Full Squad IPL 2025: अंबानींची स्मार्ट खरेदी! मुंबईत 18 नवे खेळाडू; असा आहे संपूर्ण संघ

IPL Mega Auction MI Full Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून यंदा आकाश अंबानी आणि निता अंबानी यांनी खेळाडूंची निवड केल्याचं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पाहायला मिळालं.

Nov 26, 2024, 04:26 PM IST

पुन्हा कप विसराच.... RCB ने परत तोच गोंधळ घातला! लिलावामध्ये खिसा रिकामा केला पण...

RCB Full Squad For IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडलं. या ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या 10 संघांनी एकूण 639. 15 कोटी रुपये खर्च करून 182 खेळाडूंना विकत घेतले. यंदा आरसीबीने कोणत्या खेळाडूंना खरेदी केलं जाणून घेऊयात. 

 

Nov 26, 2024, 02:50 PM IST

Video: द्रविड 13 वर्षीय मुलासाठी दिल्लीशी भिडला! काव्या मारन पाहतच राहिली; Vaibhav Suryavanshi झाला कोट्यधीश

IPL Mega Auction 2025 13 Year Old Rahul Dravid Vs Delhi Fight: इंडियन प्रिमिअर लिगच्या अधिकृत हॅण्डलवरुनच या लिलावाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...

Nov 26, 2024, 10:31 AM IST

मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार

सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे तीन खेळाडू ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड  राहिले.  

Nov 25, 2024, 04:28 PM IST

IPL 2025 Mega Auction: 'मी या किमतीला पात्र...', लिलावात १८ कोटी मिळाल्यानंतर युझवेंद्र चहलने केले मोठे वक्तव्य

Yuzvendra Chahal: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात युझवेंद्र चहलला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यावर चहलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Nov 25, 2024, 01:23 PM IST