मानखूर्द | मुंबई | आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 10:49 AM ISTराधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकी
आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकीचा फोन आल्याची तक्रार मोपलवार यांनी केलीय.
Nov 14, 2017, 11:05 PM ISTमुंबई | आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना धमकी?
मुंबई | आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना धमकी?
Nov 14, 2017, 08:41 PM ISTआयएस अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी बनविला हा व्हिडिओ होतोय व्हायरल
जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. पण आता यासंबधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला होता.
Aug 12, 2017, 12:43 PM ISTशिर्डी साईबाबा संस्थानावर आयएएस अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय
श्रीमंत देवस्थानापैकी एक महाराष्ट्र राज्यातील अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थानचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेत.
Feb 18, 2017, 09:11 AM ISTआयएएस अधिकाऱ्याच्या घरातून ३० लाखांसह ५ किलो सोनं जप्त
तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरातून ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या कारवाईत हे पैसे जप्त करण्यात आले.
Dec 22, 2016, 01:47 PM ISTआर्कीटेक्टची दमदाटी, आयएएस अधिकाऱ्याची तब्येत बिघडली
एसआरएमध्ये बिल्डर आणि त्यांच्या आर्कीटेक्टचं राज्य आहे की काय असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. आर्कीटेक्ट संदीप महाजन यांनी थेट आयएएस अधिका-याला दमदाटी केलीय.
Oct 27, 2016, 07:58 PM ISTआयएएस अधिकाऱ्याकडे तब्बल ८०० कोटींची संपत्ती
आंध्रप्रदेशमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ८०० कोटींची अनधिकृत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत विविध ठिकाणांहून ही संपत्ती जप्त करण्यात आलीये.
Apr 30, 2016, 03:58 PM ISTभाजप-सेना सरकारचा अधिकाऱ्यांना दणका, प्रशासनात विभागात मोठे फेरबदल
राज्य सरकारने सत्तरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही आयएएस अधिकाऱ्यांचे मंत्र्यांशी पटत नव्हते त्यांची उचलबांगडी केली. तर काहींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.
Apr 28, 2016, 09:07 AM IST"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"
लैंगिंक अत्याचाराची शिकार ठरलेली आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी फेसबुकवर आपली आपबिती पोस्ट केलीय. रिजू यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या सुनावणीवरील कायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रिजू सध्या मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये कार्यरत आहे.
Aug 4, 2015, 12:23 PM ISTलहान मुलींसोबत अश्लिल चाळे, आयएएस अधिकाऱ्याला अटक
लहान मुलींसोबत अश्लिल चाळे करण्याच्या आरोपावरून राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एम एच सावंत यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Mar 19, 2015, 10:15 PM ISTयूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे
उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार दबावामुळे अखेर दबले. वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड मोहीम उघडणार्या महिला आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन उत्तर प्रदेश सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहे.
Sep 9, 2013, 11:14 AM ISTआता ‘दुर्गाशक्ती’च्या पतीची बदली!
आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना निलंबित केल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारचं पुढचं टार्गेट ठरलेत ते दुर्गा शक्तीचे पती अभिषेक सिंह...
Aug 15, 2013, 11:52 AM ISTदुर्गा निलंबन -केंद्र, राज्य सरकारला नोटीस
उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनप्रकरणी हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार दिलाय. मात्र, अवैध बांधकामाबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.
Aug 2, 2013, 02:19 PM ISTदुर्गा नागपालांचे ४० मिनिटात निलंबन - सपा
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील आयएएस महिला अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी वाळू माफियांचा बिमोड करण्यास सुरूवात करताच त्यांना राजकीय फटका बसला. त्यांना तात्काळ निलंबित केले. हे निलंबन योग्य असल्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हटले आहे. नागपाल यांचे निलंबन करण्यामागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचे पुढे आलेय. तसा दावाही एका नेत्याने केलाय.
Aug 2, 2013, 10:31 AM IST