अरविंद केजरीवाल यांचा मोदी, फडणवीस सरकारवर हल्लाबोल
राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
Jan 12, 2018, 07:00 PM ISTआपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न २२४ रुपये
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे.
Jan 5, 2018, 12:18 PM IST'आप'चा कुमार विश्वास यांच्यावर पलटवार
आम आदमी पक्षानं (आप) त्यांचे बंडखोर नेते कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला आहे.
Jan 4, 2018, 10:40 PM IST'आप'मधील वाद चव्हाट्यावर, कुमार विश्वास यांना डावलून राज्यसभेचे उमेदवार जाहीर
अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जवळचे मित्र कुमार विश्वास यांना धोका दिलाय. तसा आरोप खुद्द विश्वास यांनी केलाय. त्यामुळे 'आप'मध्ये दुफळी पडण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2018, 07:51 PM ISTयापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत.
Dec 13, 2017, 08:49 AM IST'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया
आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 9, 2017, 04:12 PM ISTरघुराम राजन यांच्या उमेदवारीवरुन आपमध्ये २ गट
रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
Nov 9, 2017, 09:55 AM ISTरघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
Nov 8, 2017, 05:22 PM ISTकेजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.
Nov 2, 2017, 08:32 PM ISTदिल्लीत पुन्हा 'आप'चा विजय, भाजप दुसऱ्या क्रमांकावर
बवाना पोटनिवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. ११ व्या फेरीत आप उमेदवाराने आघाडी घेत भाजप आणि काँग्रसेला दे धक्का देत विजय मिळवला.
Aug 28, 2017, 01:52 PM ISTराजधानी दिल्लीही मराठमोळ्या सोनूच्या प्रेमात!
'सोनू तुझा मायावर भरोसा नाई का?', या गाण्याचा दरारा केवळ राज्यातच नव्हे तर, राजधानी दिल्लीतही असल्याचे दिसून आले आहे. आजवर केवळ आम आदमीच्या ओठावर असलेल्या या गाण्याने आता महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर थेट राजधानी दिल्लीतही आव्हान दिले आहे.
Aug 17, 2017, 04:45 PM IST'आप'च्या प्रिती मेनन यांचे सुभाष देशमुखांवर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2017, 09:04 PM ISTमुंबई : माधव भांडारींनी आपचे आरोप फेटाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2017, 03:42 PM ISTआमदार आशिष शेलार यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मनी लॉन्डरींग केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलाय.
Jun 17, 2017, 03:14 PM ISTराष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.
May 26, 2017, 09:46 PM IST