लोकसभेत मोदींच्या आश्वासनांची 'आप'ने अशी उडवली खिल्ली
आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदी यांची जोरदार खिल्ली उडवली.
Jul 20, 2018, 08:54 PM ISTनवी दिल्ली । आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदींची उडवली अशी खिल्ली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 20, 2018, 08:25 PM ISTदिल्लीचा प्रशासकीय प्रमुख कोण? आज होणार फैसला
न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Jul 4, 2018, 10:52 AM ISTअरविंद केजरीवाल यांचे धरणे अखेर मागे
राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सनदी अधिकारी यांच्यातील वाद उफाळला. आज नवव्या दिवशी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
Jun 19, 2018, 07:55 PM IST'...तर २०१९ साली भाजपसाठी प्रचार करणार'
२०१९ साली भाजपसाठी प्रचार करण्याची ऑफर अरविंद केजरीवालांनी ठेवली आहे.
Jun 11, 2018, 08:47 PM ISTकेजरीवालांचा आणखी एक माफीनामा, अरुण जेटलींची मागितली माफी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे.
Apr 2, 2018, 06:37 PM ISTलुधियाना महापालिकेत काँग्रेसची बाजी, भाजप-अकाली दलाचा धुव्वा
देशातून काँग्रेस हद्दपार करण्याचा विडा उचलेल्या भाजपला काँग्रेसने पुन्हा एकदा दणका दिलाय. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत काँग्रेसने मुसंडी मारली असताना आता पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत काँग्रेसने बाजी मारत भाजप-अकाली दलाचा धुव्वा उडवलाय.
Feb 28, 2018, 10:39 AM ISTदिल्लीच्या मुख्य सचिवांना आप आमदारांची धक्काबुक्की?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 06:21 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या घरातच भाजप - आप कार्यकर्ते एकमेकांना भिडले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली.
Jan 30, 2018, 02:30 PM ISTलाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...
'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय.
Jan 24, 2018, 03:45 PM IST'देव आमच्या पाठीशी, सत्याचाच विजय होईल'
लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.
Jan 21, 2018, 10:49 PM IST'आप'च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब
लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.
Jan 21, 2018, 04:47 PM IST'आप'च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब
Jan 21, 2018, 04:34 PM ISTनवी दिल्ली | आपचे २० आमदार ठरले अपात्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 04:17 PM ISTमुलाला बैठकीत घेऊन जातात या महिला आमदार
अद्वैत अभिनव राय केवळ दोन महिन्यांचा आहे. परंतु तो आपल्या आईसोबत सर्व बैठकांना हजर असतो.
Jan 19, 2018, 02:55 PM IST