आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे नरेंद्र मोदींचे तरूण मित्र

सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील संबंध सध्या जरी ताणलेले असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे कौतूक केले आहे. कौतुक करताना नरेंद्र मोदींनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख 'माझा तरूण मित्र', असा केला आहे.

Sep 26, 2017, 01:47 PM IST

नरेंद्र मोदींनी केले आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकरचे कौतुक

'स्वच्छता ही सेवा' या मोहिमे अंतर्गत सचिन तेंडुलकर सह अर्जुन तेंडुलकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रा येथील बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई केली.

Sep 26, 2017, 12:50 PM IST

सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी केली बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई

युवासेना प्रमुख यांच्या सोबतीने क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज वांद्रे येथील बॅन्ड स्टॅन्ड भागाची साफसफाई केली. 

Sep 26, 2017, 10:26 AM IST

आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट

मराठी माणसाला खरंतर जे राज आणि उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहे, ते या दोघांचे चिरंजीव अमित आणि आदित्य यांना करणं सहज शक्य झालंय. 

Sep 17, 2017, 05:24 PM IST

जब वी मेट...

लोअर परळच्या पेलेडियम या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये शनिवारी रात्री एक भेट झाली...तशी ही भेट गोपनीय नव्हती, किंवा अगदी ठरवून ही झाली नव्हती..तरीही या भेटीत खूप सहजता होती....पण आता या भेटीमुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्याहेत आणि उगाचच भोळ्या आशाही पल्लवित झाल्याहेत...

Sep 17, 2017, 12:14 PM IST

'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' - आदित्य

निकाल लागत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशाला मुकावे लागलं आहे. त्यामुळे आता निकालबंदी करून टाकावी. 

Sep 2, 2017, 07:14 PM IST

'झाडांची कत्तल करून विकास होऊ शकत नाही'

आमचा विकासाला विरोध नाही. पण झाडांची कत्तल करुन विकास होऊ शकत नाही

Aug 20, 2017, 11:10 PM IST

विनोद तावडे आणि कुलगुरु संजय देशमुखांचे राजीनामे घ्या- आदित्य ठाकरे

शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यापीठातील कारभारासंदर्भात ही भेट होती. यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते. ऑनलाइन असेसमेंटसाठी 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दु्र्दैवी असल्याचं आदित्यने म्हटलं आहे. 

Jul 24, 2017, 01:38 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या घोळावर आदित्य ठाकरेंची टीका

कारण ते विद्यार्थ्यांचं ऐकायचे आणि त्यांना कुलगुरू भेटायचे. मात्र आता राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतोय. 

Jul 8, 2017, 08:48 PM IST