कल्याणमध्ये आदित्य ठाकरेंच्या रोड शोला गर्दी, वाहतुकीची मात्र कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 08:51 AM ISTआदित्य ठाकरेंचा डोंबिवलीत रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:07 AM ISTकोल्हापूर महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडून प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:14 PM ISTआदित्य ठाकरे जाणार बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आता प्रचारात शिवसेना उतरणार आहे. बिहारमध्ये शिवसेना वाढत आहे. त्यामुळे मी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे, अशी माहिती युवानेते आदित्य ठाकरे यांनी दिली.
Oct 8, 2015, 06:03 PM IST'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली
गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.
Oct 8, 2015, 01:23 PM ISTबिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'वजीर'!
शिवसेनेनं बिहार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आदित्य ठाकरे यांच्या प्रचारच्या सभा होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2015, 11:06 AM ISTआदित्य ठाकरेंच्या ओपन जिमला १५ दिवसांत 'तडे'!
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मरीन ड्राइव्ह इथं लावलेल्या ओपन जिमला तडे गेले आहेत. अवघ्या १५ दिवसांत ठाकरेंचा फिटनेस ढेपाळलेला दिसतोय.
Aug 9, 2015, 12:10 PM ISTआदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला 'भ्रष्टवादी' टोमणा
शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.
Aug 6, 2015, 06:52 PM ISTआदित्य ठाकरेंच्या टॅबविषयी सचिन आहिर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 05:42 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींना आदित्य ठाकरेंनी दाखविले टॅबचे प्रात्यक्षिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्याटॅबचे प्रात्यक्षिक दाखविले.
Aug 1, 2015, 07:23 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 04:27 PM ISTशिवसेनेच्या ओपन जिमला परवानगी, आता राणेंचा स्वाभिमान वडापाव स्टॉल
शिवसेनेच्या ओपन जिमला महापालिका प्रशासनानं परवानगी दिलीय. तसं पत्रच अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. मात्र आता ओपन जिम वादाला नवं वळण मिळालंय.
Jul 20, 2015, 11:18 PM ISTदोनदा गाडल्यानंतरही वळवळ सुरूच, सावंतांची राणेंवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:41 PM ISTसेनेचं ओपन जीम आणि राजकीय बेटकुळ्या
व्यायामाची हौस असलेल्यांना आपल्या कमावलेल्या शरीरयष्टीचं आणि दंडावरच्या फुगीर बेटकुळ्यांचं विशेष आकर्षण असतं... व्यायामाची ही नशाच अशी आहे की कालपरवा जीममध्ये जाऊ लागलेला सुद्धा, हमखास आपल्या नसलेल्या बेटकुळ्याही चाचपून पाहतो. ओपन जीमवरच्या मुद्यावरुन असाच बेटकुळ्या फुगवून पाहण्याचा उद्योग सध्या शिवसेना आणि नितेश राणे करत आहेत.
Jul 18, 2015, 09:17 PM IST