आदित्य ठाकरे

मुंबईतल्या रस्ते प्रश्नावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ही भेट झाली. 

May 3, 2017, 04:24 PM IST

मुंबईत आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा

मुंबईत आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा

May 3, 2017, 03:11 PM IST

मुंबईत आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा

मुंबईतल्या सखल भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठतं. त्याचा सर्वसामान्य रहिवासी आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यंदा असे प्रकार घडू नयेत, यासाठी शिवसेनेनं हातपाय हलवायला सुरुवात केल्याचं दिसतंय. 

May 3, 2017, 10:23 AM IST

मुंबईकरांना मिळाला नवा सेल्फी पॉईंट, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

सीएसटी स्टेशसमोर भर वाहनांच्या गर्दीतही आरामात उभं राहून आता सेल्फी काढता येणार आहे.

Apr 13, 2017, 06:33 PM IST

व्हिडिओ : पाहा, राणीच्या बागेतलं पेंग्विनचं नवं घर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्षाचा लोकर्पण सोहळा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. शनिवारपासून हा पेंग्विन कक्ष दर्शकांसाठी खुला होणार आहे.

Mar 17, 2017, 08:49 PM IST

आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठातल्या अनागोंदीविरोधात तक्रार केली. 

Jan 20, 2017, 12:31 PM IST

आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला अपघात

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला अपघात झाला आहे. मुंबईतल्या खेरवाडी जंक्शन जवळची ही घटना आहे. 

Jan 15, 2017, 03:35 PM IST

'फुंकर मारली तर आशिष शेलार उडून जातील'

'फुंकर मारली तर आशिष शेलार उडून जातील'

Jan 11, 2017, 04:28 PM IST

ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे

ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

Jan 9, 2017, 11:12 PM IST

पेंग्वीन प्रकल्प उद्घाटन उधळून लावू - नितेश राणे

 युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 

Jan 9, 2017, 04:51 PM IST