आत्मघाती हल्ला

जैशनंतर हिज्बुल मुजाहिदीनही आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत

हिज्बुल मुजाहिदीन आत्मघाती हल्ल्याच्या पवित्र्यात 

Feb 21, 2019, 12:18 PM IST

Pulwama Attack : देशभक्तीची शिकवण देणाऱ्या मल्लिकाला नेटकऱ्यांनी झोडपलं

'देश दु:खात असताना तू हसतेस कशी' म्हणणाऱ्यांनो....

Feb 18, 2019, 02:25 PM IST

आफ्रिकेत कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू

सरकारसाठी लढणाऱ्या संघटनेच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मालीमध्ये असलेल्या कॅम्पवर हा आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला.

Jan 19, 2017, 12:04 AM IST

बलुचिस्तानात 14 वर्षांच्या मुलानं घडवला आत्मघाती हल्ला, 52 ठार

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील एक प्रसिद्ध सुफी दर्ग्यात शनिवारी एका आत्मघाती हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसहीत कमीत कमी 52 जणांना आपला प्राण गमवावे लागलेत. तर या हल्ल्यात 100 हून अधिक जण जखमी झालेत. 

Nov 13, 2016, 07:05 PM IST

भारतीय जवानांचे हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये पुन्हा भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला केलाय. 

Oct 3, 2016, 07:24 AM IST

उरीच्या हल्ल्यानंतर भारताच्या समर्थनात आले जगातील देश

 उरी हल्ल्यानंतर जगातील समुदायाने भारताचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी हल्ला करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यात येईल असे म्हटले आहे. उरी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. 

Sep 19, 2016, 10:51 PM IST

तुर्कस्तानात आत्मघाती हल्ला : ३० ठार, ९० जखमी

तुर्कस्तानात आत्मघाती हल्ल्यात  ३० जण ठार झालेत तर  ९० जण जखमी आहेत. तुर्कस्तानातील गजनीटेप शहरातील विवाहसोहळ्यात हा आत्मघाती हल्ला झाला. तुर्कस्तान सरकारने हा दहशतवादीवादी हल्ला असल्याचे म्हटलं आहे.

Aug 21, 2016, 12:27 PM IST

पाकिस्तान-झिम्बाब्वे वनडे दरम्यान आत्मघाती हल्ला

पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडिअमजवळ काल रात्री आत्मघाती हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळी गद्दाफी स्टेडिअममध्ये पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे सामना सुरु होता. हल्लोखोराला क्रिकेटचा सामना सुरु असलेल्या परिसरला टार्गेट करायचं होतं. मात्र हल्लेखोराला स्टेडियम परिसरात येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

May 30, 2015, 02:43 PM IST

पाक रेंजर्स मुख्यालयावर आत्मघाती हल्ला; दोन ठार

पाकिस्तानातलं कराची पुन्हा एकदा स्फोटांनी हादरलंय. तालिबान्यांनी पाक रेंजर्सच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार तर १४ जण जखमी झालेत.

Nov 8, 2012, 12:35 PM IST