गावागावात फिरतायत शासनाच्या जाहिराती, एसटी महामंडळाला आचारसंहितेचा विसर
Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.
Mar 18, 2024, 03:26 PM ISTराज्यात २० सप्टेंबरला आचारसंहिता लागू होणार?
राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.
Sep 18, 2019, 01:20 PM IST...म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा लांबणीवर
जाणून घ्या त्यामागचं कारण
Apr 24, 2019, 05:33 PM ISTमुंबई : आचारसंहिते प्रकरणी संजय राऊतांना नोटीस
मुंबई : आचारसंहिते प्रकरणी संजय राऊतांना नोटीस
Apr 2, 2019, 01:45 PM ISTजळगाव : आचारसंहितेमुळे विकासकामं रखडली
जळगाव : आचारसंहितेमुळे विकासकामं रखडली
Mar 20, 2019, 10:40 AM ISTआचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...
निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.
Mar 14, 2019, 05:45 PM ISTLoksabha Election 2019 : 'आचारसंहिता' म्हणजे काय? सोशल मीडियासाठी काय आहेत नियम?
आचारसंहिता निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते
Mar 11, 2019, 11:11 AM ISTलोकसभा निवडणूक: इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.
Mar 10, 2019, 11:21 PM ISTनागपूर : आचारसंहितेच्या आधी नागपुरात सर्वाधिक नारळ फुटले
नागपूर : आचारसंहितेच्या आधी नागपुरात सर्वाधिक नारळ फुटले
Mar 7, 2019, 06:35 PM ISTऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता
या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत.
Sep 28, 2018, 07:38 AM ISTनिवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Dec 13, 2017, 10:42 PM ISTजीएसटी कमी केल्यानं आचारसंहिता भंग नाही- हायकोर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 10:43 PM ISTआजपासून आचारसंहिता लागू होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:22 PM ISTआचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.
Jan 9, 2017, 08:31 AM IST