आघाडी

युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली? – मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्यानं कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.

Sep 26, 2014, 07:55 AM IST

‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!

पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच... 

Sep 25, 2014, 11:04 PM IST

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

Sep 25, 2014, 10:29 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा संसार मोडीत

भाजप शिवसेनेच्या युती पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी मोडीत निघाल्याचे संकेत दिले आहेत.

Sep 25, 2014, 08:10 PM IST

'आघाडी'चा निकाल नाही, पण काँग्रेसच्या 118 जागांची यादी जाहीर

'आघाडी'चा निकाल लागण्याआधीच काँग्रेसनं आपली 118 जागांवरील उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर केलीय.

Sep 24, 2014, 11:39 PM IST

आघाडी होणार नाही, नारायण राणेंचे संकेत

राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात बोलताना दिले. 

Sep 24, 2014, 07:35 PM IST

आघाडी होणार नसल्याचे राणेंनी दिले संकेत

आघाडी होणार नसल्याचे राणेंनी दिले संकेत

Sep 24, 2014, 07:27 PM IST

अपडेट: आघाडी राष्ट्रवादीलाच तो़डायचीय - राणे

दुपारी ४.३० वाजता - 

आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका

दुपारी ३.२५ वाजता - 

मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

Sep 24, 2014, 10:05 AM IST

आघाडी तुटली तर राष्ट्रवादी जबाबदार असेल - माणिकराव

आघाडी तुटली तर राष्ट्रवादी जबाबदार असेल - माणिकराव

Sep 23, 2014, 08:15 PM IST

बोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची संपली बैठक

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या  वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Sep 23, 2014, 11:39 AM IST