मुंबई : काँग्रेसनं आपली 118 जागांवरील उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केलीय. उल्लेखनीय म्हणजे, 'आघाडी'चा निकाल लागण्याआधीच काँग्रेसनं आपला डाव मांडलाय.
या यादीत दक्षिण कराडमधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर कुडाळमधून नारायण राणे यांना संधी दिली गेलीय. बहुतांश मंत्र्यांना काँग्रेसच्या पहिल्या यादीत स्थान मिळाल्याचं समजतंय.
या यादीत स्थान मिळालेल्या काही उमेदवारांची नाव आणि त्यांचे मतदारसंघ...
* पृथ्वीराज चव्हाण - दक्षिण कराड
* नारायण राणे - कुडाळ
* सतेज पाटील - कोल्हापूर दक्षिण
* पतंगराव कदम - पलूस, कडेगाव
* मदन पाटील - सांगली
* पद्माकर वळवी - शहादा
* अभिजीत वंजारी - नागपूर पूर्व
* विजय वडेट्टीवार - चिमूरऐवजी ब्रह्मपुरी
* नितीन राऊत - नागपूर उत्तर
* प्रणिती शिंदे - सोलापूर शहर मध्य
* अमित देशमुख - लातूर शहर
* राजेंद्र गावित - पालघर
* शीतल म्हात्रे - दहिसर
* नारायण पवार - ठाणे
* प्रकाश आवाडे - इचलकरंजी
* अशोक निलंगेकर - निलंगा
* विजयराव खडसे - उमरखेड
* सदाशिव पाटील - खानापूर
* अमित झनक - रिसोड
* ओमप्रकाश पोकर्णा - नांदेड दक्षिण
* रामप्रसाद बोर्डिकर - जिंतूर
* जयवंत आवळे - हातकणंगले
* डॉ. दिनेश परदेशी - वैजापूर
* निर्माला गावित - इगतपूरी
* पी. एन. पाटील - करवीर
* बसवराज पाटील - औसा
* मधूकर चव्हाण - तुळजापूर
* हनुमंत पाटील - मुखेड
* जितेंद्र दहाडे - औरंगाबाद पश्चिम
* राजेंद्र देसाई - राजापूर
* किसन कांबळे - उमरगा
* डी. पी. सावंत - नांदेड उत्तर
* माधवराव पवार - हादगाव
* सतीश चतुर्वेदी - नागपूर दक्षिण
* भाऊराव पाटील - हिंगोली
* के. सी. पडवी - अक्कलकुवा
* राजेंद्र दर्डा - औरंगाबाद पूर्व
* सत्यजित कदम - कोल्हापूर उत्तर
* शोएब खान - भिवंडी
* दिलीप माने - सोलापूर दक्षिण
* स्वरुपसिंग नाईक - नवापूर
* सिद्धराम मेहेत्रे - अक्कलकोट
* बसवराज पाटील - औसा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.