आघाडी

तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 

Jun 6, 2024, 07:06 AM IST

नीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन, मंत्रिपदांसाठी चंद्राबाबूंचं दबावतंत्र?

NDA : एनडीएच्या बैठकीत सर्व पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता निवडलं आहे. येत्या 8 जूनला भाजप प्रणित एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनीही एनडीएला समर्थन जाहीर केलं आहे.

Jun 5, 2024, 07:17 PM IST

Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?

Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.

Apr 17, 2023, 06:35 PM IST

Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!

Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.

Jan 27, 2023, 07:07 PM IST

बिहार निवडणूक : कमी जागा लढवूनही भाजपची सर्वाधिक जागांवर आघाडी

बिहारमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी...

Nov 10, 2020, 05:28 PM IST

गुजरातमध्ये भाजपची जादू कायम, सर्व 8 जागांवर आघाडीवर

गुजरातमध्ये भाजपचं वर्चस्व कायम, काँग्रेसला धक्का

Nov 10, 2020, 04:01 PM IST

MP ByPoll Result: 20 जागांवर भाजप आघाडीवर, काँग्रेसला धक्का

बिहारनंतर मध्यप्रदेशातही काँग्रेसला जोरदार धक्का

Nov 10, 2020, 03:38 PM IST

Bihar Election Results 2020 : RJD ला धक्का, NDA बहुमताजवळ

बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला महागठबंधनने आघाडी घेतली होती, हे चित्र पहिल्या १ ते दीडतासापर्यंत कायम होतं. 

Nov 10, 2020, 10:40 AM IST

दिल्लीतील मुस्लीम बहुल मतदारसंघात कोण आघाडीवर?

मुस्लीम बहुल भागात कोण बाजी मारणार?

Feb 11, 2020, 10:20 AM IST

अकोल्यात मतदानाला सुरुवात, भाजप-शिवसेना स्वबळावर तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी

 गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाची एकहाती सत्ता

Jan 7, 2020, 07:33 AM IST

उद्धव ठाकरेंची काँगेस-राष्ट्रवादी बरोबरची आघाडी अपवित्र -हंसराज अहीर

आघाडी खूप दिवस टिकणार नसल्याचा दावा...

Nov 30, 2019, 08:02 PM IST
Mumbai Shivsena Meeting On Uddhav Thackeray CM PT3M13S

मुंबई | शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर

मुंबई | शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर

Nov 22, 2019, 01:50 PM IST