आंतरराष्ट्रीय विमानतळ

GK : तब्बल 15,873 विमानतळं असलेला जगातील एकमेव देश; या देशाचे नाव ऐकून शॉक व्हाल!

जगाच्या कानाकोपऱ्यात जलद गतीने प्रवास करायचा असेल तर हवाई मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. जगातील अनेक देश मोठ्या संख्येने विमानतळांची निर्मीती करत आहे. मात्र, जगात एक देश असा आहे जिथे तब्बल 15,873 विमानतळं आहेत. तर, जगातील अनेक देशांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त विमानतंळ आहेत. जाणून घेऊया हे देश कोणते.

Jan 2, 2025, 11:49 PM IST

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 08:24 AM IST

शिवछत्रपतींच्या पुतळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची पुन:स्थापना करण्यात आली.

Mar 12, 2020, 12:54 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद ठेवण्यात येणार आहे.

Feb 4, 2018, 10:31 AM IST

आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही जम्बो ब्लॉक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी १ फेब्रुवारीपासून ८ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 16, 2017, 08:34 PM IST

मुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!

गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीची तब्बल ११ प्रकरणे उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे. सुमारे १.३५ कोटींचं सोनं कस्टम विभागानं पकडलं असून, प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात तस्करी उजेडात आली.

Jan 7, 2014, 04:01 PM IST

विराट थेट गेला अनुष्काच्या घरी, घालवली रात्र...

भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली हा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आतापर्यंत पसरल्या गेल्या होत्या. पण बुधवारी मात्र विराट खरोखरच अनुष्काच्या प्रेमात पडल्याचे सिद्ध झाले.

Jan 3, 2014, 07:25 PM IST

<B> <font color=Red>झी एक्सक्लुझिव्ह :</font></b> आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवीन टर्मिनल

मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलची इमारत आता पूर्णत्वाला आलीय. तब्बल सदुसष्ट टक्के काम पूर्ण झालं असून येत्या वर्षभरात सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

Dec 3, 2013, 09:39 AM IST

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यासाठी खास ट्रेन!

मुंबईच्या नव्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक एअरपोर्टला जोडणारी एक ‘विशेष जलद एसी ट्रेन’ चालवली जाणार आहे. एमएमआरडएनं याचा पूर्ण आराखडा बनवलाय. या प्रकल्पाचा खर्च जवळपास १२ हजार कोटी रुपये येणार आहे.

Mar 13, 2013, 03:30 PM IST