कॅटरिना कैफ या 'क्युट' मुलासोबत ट्रेनमध्ये डेट एन्जॉय करतेय ...
9 डिसेंबरला मुंबईत राणी मुखर्जीच्या मुलीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Dec 10, 2017, 08:09 PM ISTअभिनेता सलमान खानच्या 'सुल्तान' प्रमोशनसाठी अहिल सरसावला!
अभिनेता सलमान खानचा नवीन सिनेमा 'सुल्तान' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दंबग आणि बॉडीगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्याला सलमानला या चिमुकल्याने दोन हात केले. हा चिमुकला आहे अहिल.
Jul 4, 2016, 10:59 PM ISTसल्लू मामाचं आपल्या सुपरस्टार भाच्याला पहिलं वहिलं गिफ्ट!
सुपरस्टार सलमान खान याची बहिण अर्पिता खान शर्मा हिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आता, आपल्या लाडक्या नवजात भाच्याला सल्लू मामाकडून गिफ्ट मिळणार नाही, असं कसं होईल.
Apr 6, 2016, 10:18 PM ISTPHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!
सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Apr 5, 2016, 05:25 PM ISTबहीण अर्पिताच्या बाळासोबत 'सलमान मामाचा' हळवा क्षण
मुंबई : सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खान यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहिती झालंय. सलमान खानला लहान मुलांचीही प्रचंड आवड आहे. आता एखादं लहान बाळ त्याच्या घरातच आल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ते सांगायलाच नको...
Mar 31, 2016, 05:11 PM IST