असदुद्दीन ओवेसी

'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?

Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. 

 

Dec 21, 2023, 10:14 AM IST

Love Jihad बद्दल असदुद्दीन ओवेसींचं महत्वाचं विधान

 एआयएमआयएम (AIMIM) चे मुख्य असदुद्दीन ओवेसींनी महत्वाचे विधान केलंय.

Nov 22, 2020, 05:41 PM IST

Babri Masjid verdict : ...तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल

न्यायालयानं निर्णय सुनावताच काय म्हणाले ओवेसी?

Sep 30, 2020, 03:30 PM IST

'मोदींनी मोडली शपथ; बाबरी मशिद पाडण्यास काँग्रेसही जबाबदार'

कारण त्या ठिकाणी जवळपास ४५० वर्षांसाठी मशिद उभी होती....

Aug 5, 2020, 05:30 PM IST

बाबरी मशिद होती आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट

Aug 5, 2020, 09:42 AM IST

पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलावल्यानंतर ओवेसी म्हणाले...

भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. 

Jun 19, 2020, 06:47 PM IST
MIM chief Asaduddin Owaisi's rally canceled in Maharashtra PT1M21S

मुंबई । एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींची महाराष्ट्रातील रॅली रद्द

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींची महाराष्ट्रातील रॅली रद्द । ठाकरे सरकारने या रॅलीला परवानगी नाकारली । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अलर्ट घोषित करण्यात आला आहे । त्यामुळे या रॅलीला परवानगी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 27, 2020, 08:00 PM IST

तुम्ही सांगाल तिथे येतो, गोळ्या घालून दाखवाच; ओवेसींचे अनुराग ठाकुरांना आव्हान

अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' असे उच्चारताच जमावाने 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या.

Jan 29, 2020, 09:23 AM IST

ओवेसी म्हणजे सर्कशीतला जोकर; भाजप खासदाराची टीका

ओवेसी हे मुस्लिम मतांचे दलाल आहेत.

Jan 7, 2020, 07:24 PM IST

हिंदुस्थानची काळजी करु नका, ओवेसींचा इम्रान खान यांच्यावर हल्ला

 हिंदुस्थानी मुस्लिमांची काळजी सोडा आणि आपला देश संभाळा असा टोला इम्रान खान यांना लगावला आहे. 

Jan 5, 2020, 03:52 PM IST

'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'

ते पाकिस्तान आणि बांगलादेशच्या लोकांसाठी लढा देत आहेत का?

Jan 4, 2020, 03:39 PM IST

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी माजी न्यायमूर्ती म्हणतात...

आता याप्रकरणी काही बोलणे हे घाईचे होईल अशी प्रतिक्रिया टाडा न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी दिली आहे.

Dec 6, 2019, 07:01 PM IST

मी एन्काऊंटरच्या विरोधात- असदुद्दीन ओवेसी

 एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपण एन्काऊंटरच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 6, 2019, 05:57 PM IST

'महाराष्ट्रात ५० ठिकाणी हिरवा झेंडा रोवणार'; ओवेसींना विश्वास

हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा एक भाग आहे. औरंगाबादमध्ये तो रोवला गेलाय

Oct 13, 2019, 11:41 PM IST
MIM Demand To Prakash Ambedkar To Contest One Hundred Seats In Vidhan Sabha Election PT2M52S

विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी

Jul 14, 2019, 11:40 PM IST