असदुद्दीन ओवेसी

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त विधान

असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Dec 23, 2017, 08:38 PM IST

आता रामदेव बाबाही मुस्लिम महिलांच्या पाठिशी

असदुद्दीन ओवेसीसकट बऱ्याचशा मुस्लिम नेत्यांनी ट्रिपल तलाकच्या कायद्याला विरोध केला आहे.    

Dec 3, 2017, 04:40 PM IST

तीन तलाक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवेसीनी उपस्थित केला हा प्रश्न

 सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते नव्हे तर बहुमताने निर्णय दिल्याचे मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.  त्याचवेळी मुस्लीम महिलांनाच जर तलाक हवा असेल तर काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

Aug 22, 2017, 04:43 PM IST

ट्रिपल तलाक निर्णयावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया

'ट्रिपल तलाक' प्रथेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ऎतिहासिक निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मुस्लिमांच्या तीन तलाक पद्धतीला कोर्टाने असंवैधानिक म्हटले आहे.

Aug 22, 2017, 03:36 PM IST

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर ओवेसींचं टीकास्त्र

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रपतीपदासाठीचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन  निशाणा साधला आहे.

Jun 25, 2017, 12:10 PM IST

शिवसेना कार्यकर्त्याने असदुद्दीन ओवेसींच्या कानाखाली वाजवली

शिवसेना कार्यकर्त्याने असदुद्दीन ओवेसींच्या कानाखाली वाजवली

Mar 23, 2017, 06:57 PM IST

शिवसेना कार्यकर्त्याने असदुद्दीन ओवेसींच्या कानाखाली वाजवली?

नवी दिल्ली - गोरख गोपाळ खर्जुल या नाशिकच्या एका नागरिकाने एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जातंय. ते नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा समर्थक असल्याचा दावा गोरख यांनी केला आहे.

Mar 23, 2017, 03:50 PM IST

पुण्यात ओवेसींच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी

 पुण्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. 

Feb 13, 2017, 07:12 PM IST

'नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जातोय'

नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केलं आहे.

Dec 12, 2016, 06:17 PM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप

भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

Oct 31, 2016, 07:04 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून ओवेसींची सरकारवर टीका

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून ओवेसींची सरकारवर टीका

May 16, 2016, 10:23 PM IST

'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'

माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Mar 19, 2016, 11:14 AM IST

ओवेसींची जीभ कापणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस - भाजप नेता

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त विधानावरुन देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीये. 

Mar 17, 2016, 11:06 AM IST

बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका

इत्तेहाद-ए-मुसलमीनचे(MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अटक केली गेली. ओवेसींवर आदर्श आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. 

Oct 29, 2015, 01:28 PM IST

रोखठोक : फाशीचा धर्म कोणता?

फाशीचा धर्म कोणता?

Jul 24, 2015, 11:07 PM IST