अश्विन

अश्विनच्या नावे झाला क्रिकेट इतिहासातील मोठा रेकॉर्ड

रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या ४५ व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याने ४८ मॅचमध्ये २५० विकेट घेतले होते.

Feb 12, 2017, 01:30 PM IST

अश्विनच्या पत्नीने जगापासून लपवली इतकी मोठी गोष्ट

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने जगापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. पण ५ दिवसानंतर ती सगळ्यांन समोर आली आहे. अश्विन दुसऱ्यांना वडील झाला आहे.

Dec 27, 2016, 10:04 PM IST

इंग्लंडला अश्विननं लोळवलं, कोहलीनं रडवलं!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Nov 19, 2016, 05:38 PM IST

भारत, अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये नंबर एकवर कायम

आयसीसीनं जाहीर केलेल्या टेस्टच्या क्रमवारीमध्ये भारत आणि भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

Oct 31, 2016, 09:30 PM IST

आयसीसी टेस्ट रॅंकींगमध्ये अश्विन बनला नंबर १ गोलंदाज

इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर.अश्विनने न्यूझीलंडचे १३ गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण २७ विकेट घेतल्या. त्यामुळे अश्विनला मॅन ऑफ द सीरीजचा मान मिळाला. 

Oct 12, 2016, 10:12 PM IST

इंदूर टेस्टमध्ये अश्विनने बनवला नवा रेकॉर्ड

न्यूजीलंड विरोधातील तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला. सोबतच आर. अश्विनने एक नवा रेकॉर्ड सुद्धा केला आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 21 वेळा पाचहून अधिक विकेट घेणारा चौथा भारतीय क्रिकेटर बनला आहे.

Oct 11, 2016, 05:42 PM IST

टेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 25, 2016, 04:48 PM IST

आर.अश्विन-वृद्धीमान सहानं भारताला सावरलं

तिसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं संयमी सुरुवात केली आहे. 

Aug 11, 2016, 08:27 AM IST

Video - भारत पराभूत, पण अश्विन जिंकला

 काल ३०० धावांची भरभक्कम कामगिरी केली तरीही टीम इंडिया ५ विकेटने पराभूत झाली. पण भारत जरी पराभूत झाला तरी अश्विन आणि मॅक्सवेलच्या मुकाबल्यात अश्विनने बाजी मारली आहे. 

Jan 13, 2016, 06:01 PM IST

आयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रँकिंगमध्ये अश्विन अव्वल

आजपर्यंत अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंना नाही जमलं ते आर. अश्विन याने करुन दाखवलं. आर. अश्विन हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑलराऊंडर म्हणून पहिल्या स्थानकावर पोहोचला आहे. 

Dec 21, 2015, 11:36 PM IST

Video अश्विनने कसं आफ्रिकेला गुंडाळले, पाहा विकेट

टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेला भारी पडली. आर अश्विनने कमाल करत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सात विकेट घेत आफ्रिकेला गुंडाळले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर त्याने पहिल्या इनिंगमध्ये त्यांने ५ विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या कसोटीत १२ विकेट घेतल्या.

Nov 27, 2015, 06:29 PM IST

दुखापतीमुळे अश्विन पुढील दोन सामन्यांतून बाहेर

चेन्नई : कोलकाता नाईटरायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतांना रविचंद्रन अश्विनच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागल्याने तो पुढील दोन सामन्यात खेळू शकणार नाही. 
 

Apr 29, 2015, 08:07 PM IST

टीम इंडीयाचे लकी नंबर टी-शर्ट

वन-डे क्रिकेट विश्वात सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स आपापल्या आवडीच्या नंबरचा टी-शर्ट घातलेला आपण पाहिलं असेलच...

Aug 3, 2013, 05:21 PM IST

सेंच्युरी! सचिनची हुकली, अश्विनने ठोकली!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी लांबल्याने हिरमोड झालेल्या क्रिकेट रसिकांना फिरकीपटू आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाने जाम खूष केले. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावत सर्वांना आनंदाचा धक्का दिला

Nov 25, 2011, 01:37 PM IST