अश्विन

भारताचा भेदक मारा, इंग्लंड २८७ रनवर ऑल आऊट

भारतीय बॉलरच्या भेदर माऱ्यामुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट झाला. 

Aug 2, 2018, 03:50 PM IST

भारत विरुद्ध इंग्लंड : अश्विननं सिद्ध केलं, पहिला दिवस भारताचा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारताचा राहिला.

Aug 1, 2018, 11:10 PM IST

कुलदीप, अश्विन, जडेजापैकी कोणाला संधी? अजिंक्य म्हणतो...

 टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.

Jul 30, 2018, 07:53 PM IST

आर.अश्विनही काऊंटीमध्ये खेळणार

इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत.

Jul 23, 2018, 09:11 PM IST

इंग्लंडविरुद्ध या खेळाडूंना संधी द्यावी, अजहरचा कोहलीला सल्ला

इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि वनडे सीरिज संपल्यानंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jul 22, 2018, 09:52 PM IST

कुलदीप-चहलला टेस्टमध्येही संधी? अश्विन-जडेजाचं स्थान संकटात

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 15, 2018, 07:49 PM IST

वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होईल का? अश्विननं हे उत्तर दिलं

भारताचे युवा स्पिनर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं.

Jun 28, 2018, 03:39 PM IST

VIDEO: युवराजच्या प्रश्नावर भडकला अश्विन, दिलं हे उत्तर

यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे पंजाबच्या टीमचं प्रदर्शन चांगलं होत आहे.

Apr 29, 2018, 07:41 PM IST

गावसकर कर्णधारांवर नाराज, अंपायरकडे केली ही मागणी

टी-20 लीगमधल्या प्रत्येक टीमच्या तीन-तीन मॅच आता झाल्या आहेत.

Apr 16, 2018, 08:49 PM IST

अश्विनच्या या गोष्टीमुळे लाजली प्रिती

प्रीती लाजली आणि लपवला आपला चेहरा

Apr 16, 2018, 11:13 AM IST

LIVE SCORE : दिल्लीचं पंजाबपुढे १६७ रन्सचं टार्गेट

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६६ रन्स केल्या आहेत.

Apr 8, 2018, 05:55 PM IST

अश्विनला का बनवलं कर्णधार, सेहवागने केला खुलासा

इंडियन प्रीमियर लीगमधील टीम किंग्स इलेवन पंजाबने येणाऱ्या सीजनमध्ये अश्वीनला कर्णधार बनवलं आहे. 

Feb 27, 2018, 04:05 PM IST

अश्विन भडकला! या खेळाडूला म्हणाला फिक्सर

भारताचा क्रिकेटपटू आर.अश्विन त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. 

Feb 19, 2018, 08:10 PM IST

LIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.

Jan 15, 2018, 03:51 PM IST

INDvsSA : भारताला 'विराट'कडून 'हार्दिक' विजयाची आस!

क्रिकेट : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका दूसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारत १८३/5, कोहली ८५ नाबाद

Jan 14, 2018, 10:11 PM IST