अयोध्येतील राम मंदिराचे अशोक सिंघल यांचे स्वप्न पूर्ण करणार : भागवत
भागवत
Nov 23, 2015, 10:15 AM ISTविश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं निधन
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं दुपारी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून अशोक सिंघल आजारी होते. त्यांच्यावर गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.
Nov 17, 2015, 03:39 PM ISTबलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...
गृहमंत्री राजनाथ सिंह आणि विश्व परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल सध्या वादात अडकलेत. १६ वर्षांच्या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात बंद असलेल्या आसारामवर कौतुकाचा वर्षाव केल्यानं सिंह आणि सिंघल यांच्यावर अनेकांनी टीका केलीय.
Feb 24, 2015, 09:53 PM IST‘धर्मपरिवर्तनासाठी नव्हे मनं जिंकायला निघालोय’
आधीच धर्मांतराबाबत वादग्रस्त वक्तव्यांवरून मोदी सरकार कोंडीत सापडलं असताना आता विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या वक्तव्याने नव्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dec 21, 2014, 02:36 PM ISTहिंदुंनी दोन नाही, पाच मुलांना जन्म द्यावा : सिंघल
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी हिंदूंनी कमीत कमी पाच मुलांना जन्म द्यावा, असं वक्तव्य केलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना ३०० जागा मिळाल्या, तर राममंदिर बांधलं जाईल, असंही सिंघल यांनी म्हटलं आहे.
Feb 23, 2014, 12:59 PM ISTअशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक
विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांना लखनऊ विमानतळावर अटक करण्यात आलीय. परिक्रमा यात्रेसाठी ते फैजाबादला जाण्यासाठी निघाले असता अमौसी विमानतळावर अटक केली. त्याआधी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत असतांना “या देशात हिंदू असणं हा गुन्हा आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला होता.
Aug 25, 2013, 11:07 AM ISTमोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे. भारताचे पहिले
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एवढेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जनमानसात लोकप्रिय असल्याचा दावा व्हिएचपीचे नेते अशोक सिंघल यांनी केलाय.