अविश्वास ठराव

टीडीपीच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेचे मतदान

 केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तेलगु देसम पार्टीने अविश्वास ठराव दाखल केलाय.

Jul 19, 2018, 06:24 PM IST

अमित शाहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, उत्तर मिळालं...

 शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय 

Jul 19, 2018, 04:27 PM IST

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव

लोकसभेत प्रथमच मोदी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.  

Jul 18, 2018, 04:57 PM IST

मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधक आणणार अविश्वास ठराव?

मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

Jul 10, 2018, 09:52 AM IST

पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आज अविश्वास ठराव पास केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ करत पालिका आयुक्तांच्या समर्थनार्थ मतदान केलं. ५० विरूद्ध  २२ मतांनी हा अविश्वास ठराव पास झाला. 

Mar 27, 2018, 11:10 PM IST

केंद्र सरकारविरोधात आता काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव

केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला असून मंगळवारी प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेतले काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी महासचिवांना याबाबत नोटीस दिली असून २७ मार्चला काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात ठेवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

Mar 23, 2018, 10:26 PM IST

विरोधकांच्या 'अविश्वासा'ला सरकारचं 'विश्वासा'नं उत्तर!

आज विधानसभा अध्यक्षांवरील सरकारनं मांडलेल्या विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ घातलाय. 

Mar 23, 2018, 01:37 PM IST

विरोधकांच्या 'अविश्वासा'ला सरकारचं 'विश्वासा'नं उत्तर!

विरोधकांच्या 'अविश्वासा'ला सरकारचं 'विश्वासा'नं उत्तर!  

Mar 23, 2018, 01:19 PM IST

अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची तटस्थ भूमिका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 12:25 PM IST

नवी दिल्ली | टीडीपीच्या प्रस्तावाला शिवसेनेचा पाठिंबा नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 11:28 AM IST

एनडीए सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता

केंद्र सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे....  तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलीय. 

Mar 19, 2018, 10:53 AM IST

एनडीए सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 09:34 AM IST

'मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेचा पाठिंबा नाही'

येत्या सोमवारी संसदेत येऊ घातलेल्या मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा देणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. 

Mar 17, 2018, 07:09 PM IST

अविश्वास ठराव कधी येऊ शकतो?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 16, 2018, 03:40 PM IST

मोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव

नरेंद्र मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे.

Mar 15, 2018, 07:52 PM IST