अर्नाळा

 Mumbai MNS Leader Sandip Deshpande On 23 Bangladeshi Arrest In Virar PT1M14S

मुंबई । अर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड

अर्नाळा,विरार इथे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून २३ बांग्लादेशींना पकडले आहे, हे मनसेच्या मोर्चाचे यश आहे. ४८ तास पोलिसांना सूट दिली तर अश्या बांग्लादेशीचा मुद्दा निकाली निघेल. आम्हाला अनेक ठिकाणाहून लोक बांग्लादेशींची माहिती देत आहेत, आम्ही ती पोलिसांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. अर्नाळा पोलिसांचे कौतुक करतोय सर्व पोलिसांनी आपल्या हद्दीत अशी कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.

Feb 12, 2020, 11:30 PM IST

अर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत २३ बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे.  

Feb 12, 2020, 10:38 PM IST

अर्नाळा समुद्रात बुडताना एकीला वाचवण्यात यश; जुहू समुद्रकिनाऱ्यावर दोघींचा मृत्यू

अर्नाळा समुद्रकिनारा कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या रेती उपशामुळे खचला आहे.

Jul 21, 2019, 11:37 PM IST

पाण्याशी मस्ती..! नको रे बाबा, अनेकांचा हाकनाक बळी

पाण्यासोबत चुकीच्या पद्धतीने केलेले वर्तन कसे जीवावर बेतते याचा हा खास आढावा.

Jun 4, 2018, 10:36 AM IST

कर्नाटक | कावेरी नदीत तरूण गेला वाहून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 10:29 AM IST

विरारच्या रिसॉर्टमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

विरारच्या अर्नाळा बीच वरील निसर्ग रिसॉर्ट मध्ये पाच वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय.

Jun 3, 2018, 09:47 PM IST

अर्नाळा किनारी चिमुकल्या अपूर्वावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

तुम्ही जर विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर सावधान... कारण या समुद्र किनाऱ्यावर कुत्र्यांच्या टोळीनं दहशत माजवलीय. 

Sep 24, 2017, 09:42 AM IST

विरार समुद्रातील लाटांचा घरांना तडाखा

विरार समुद्रातील लाटांचा मच्छिमारांच्या घरांना तडाखा बसला. लाटांच्या ताडाख्याने अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यावरील पाच ते सहा घरे वाहून गेलीत.

Jun 24, 2017, 11:11 PM IST

अर्नाळ्याच्या समुद्रात दोघं बुडाले

अर्नाळ्याच्या समुद्रात दोन मुलं बुडाली आहेत. आशिष मोहिते आणि अक्षय मोरे अशी या मुलांची नावं आहेत.

Jul 4, 2016, 04:26 PM IST

केळवे, अर्नाळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातल्या केळवे रोडमधल्या बंधाऱ्यात पडून, एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Jun 29, 2015, 11:24 AM IST

ही आहे श्वानप्रेमाची अनोखी कहाणी...

ही आहे श्वानप्रेमाची अनोखी कहाणी... 

Jan 17, 2015, 11:03 AM IST