Amitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण
Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं.
Oct 17, 2023, 03:26 PM ISTAmitabh Bachchan यांची वचनं तुमचं आयुष्य बदलतील; पाहा महानायकाची शिकवण
Amitabh bachchan life changing motivational quotes : फक्त अभिनयच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही अमिताभ बच्चन यांनी असे काही संदेश दिले की त्यांचा प्रत्येक शब्द अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला.
Oct 11, 2023, 09:42 AM IST
Video Viral : 'आता आणखी किती रडवणार?'; सर्वांसमोरच लहान मुलासारखे रडू लागले अमिताभ बच्चन
Amitabh Bachchan : 'सदी के महानायक', अशी ओळख असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन वाढदिवसाच्या आधीच भावूक झाले. काय कारण असेल?
Oct 10, 2023, 10:19 AM IST
Amitabh Bachchan हे जया बच्चन यांना का बाहेर घेऊन जात नाही?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कधीही कुठे फिरायला का जात नाही, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना विचारलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं जाणून घ्या.
Sep 13, 2023, 10:55 AM IST'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', बिग बींनी जया बच्चन यांचा बनवला 'त्या' क्षणाचा Video
Amitabh Bachchan Video : जया बच्चन या खूप रागीट स्वभावाच्या असून त्यांना कोणी त्यांचे व्हिडीओ काढलेले आवडतं नाही. पण बिग बी यांनी जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
Sep 7, 2023, 01:50 PM IST
बॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan अंधश्रद्धाळू? बिग बीचं आश्चर्यकारक उत्तर
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बिग बी अंधश्रद्धाळू आहे की नाही यांचं उत्तर खुद्द शहेनशाहने दिलं आहे.
Aug 26, 2023, 03:14 PM ISTBollywood Kissa : आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या, कोणाला घाबरतो बिग बींचा लाडका अभिषेक बच्चन
Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो.
Aug 24, 2023, 12:16 PM ISTAmitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!
Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला.
Aug 5, 2023, 04:14 PM IST'तुम्ही रेखासोबत काम करणार का?', ब्रेकअपनंतर या प्रश्नांवर बिग बी काय म्हणाले?
Amitabh Bachchan Rekha : बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाणी आणि ब्रेकअपचे किस्से आहेत. त्यातील प्रसिद्ध ब्रेकअप स्टोरी ही अमिताभ आणि रेखा, सलमान आणि ऐश्वर्या यांची आहे.
Aug 5, 2023, 01:38 PM IST
'ठाकूर'ला हात नसल्याचं संजीव कुमार अखेरच्या दृश्यातच विसरले; 'शोले'च्या सेटवर असं काही घडलं की...
Sholay : 'शोले' हा फक्त चित्रपट नाही, तर प्रत्येक कलाकाराच्या मनाचा एक भाग आहे... या चित्रपटानं विक्रमांसोबतच नात्यांचाही पाया रचला. पाहा त्याच्याशीच संबंधित एक किस्सा
Jul 10, 2023, 02:53 PM ISTAmitabh Bachchan, Anushka Sharma यांना दुचाकी सफर पडली महागात, भरावा लागणार हजारोंचा दंड
Mumbai Police : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी यांच्यावर दंड ठोठावला. अमिताभ आणि अनुष्काचा बाइक राइडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
May 18, 2023, 09:46 AM ISTAmitabh Bachchan, अनुष्का शर्मा यांना बाईक राईड पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई
Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरुन शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र हीच बाईक राइड या दोघांना महागात पडणार आहे.
May 16, 2023, 11:28 AM ISTFamily Planning च्या प्रश्नांवर अभिषेक बच्चन संतापला तेव्हा....; अभिनेता जरा स्पष्टच बोलला
Abhishek Bachchan Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा पती, अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यानं कायमच त्याचं माध्यमं आणि चाहत्यांशी असणारं नातं जपताना एक मर्यादा पाळली आहे. पण जिथं ही मर्यादा ओलांडली गेली तिथं....
May 8, 2023, 11:35 AM IST
'त्या' घटनेनं धडा शिकवल्यानंतर एका झटक्यात सोडली दारू; Amitabh Bachchan यांचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांशी एक खास नातं जपलं आहे. अशा या नात्याचा आणखी एक पैलू नुकताच पाहायला मिळाला. जिथं बिग बींनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा सर्वांसमक्ष केला आहे.
Apr 11, 2023, 11:06 AM IST
Planet Parade Video : आकाशात एका रांगेत पाच ग्रह पाहून अमिताभ बच्चनही भारावले, त्या क्षणाची दृश्य व्हायरल
Planet Parade Video : सूर्यास्तानंतर निरभ्र आकाशात पाहिलं की, दरवेळी आपण भारावतो. निसर्गाची ही किमया पाहताना आपण त्यापुढे किती लहानगे आहोत याचीच अनुभूती होते. असाच प्रसंग नुकताच संपूर्ण जगानं अनुभवला.
Mar 29, 2023, 06:57 AM IST