Amitabh Bachchan हे जया बच्चन

यांना का बाहेर घेऊन जात नाही?

अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपती' या शोमुळे कायम चर्चेत असतात.

'कौन बनेगा करोडपती' या शोच्या दरम्यानच एका चाहत्याने विचारलं होतं की, तुम्ही जया बच्चन यांना फिरायला कुठे का घेऊन जातं नाही?

चाहत्याच्या या प्रश्नाच उत्तरही बिग बी यांनी नेहमीप्रमाणे अतिशय मजेशीर पद्धतीने दिलं.

बिग बी म्हणाले की, आमची पत्नीही काम करते. जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा ती संसदेत असते. त्यामुळे आम्ही वाचलो.

बिग बी यांचं उत्तर ऐकून कौन बनेगा करोडपती या शोसाठी उपस्थित सगळ्यांना हसू फुटलं.

जर अमिताभ आणि जया बच्चन एकत्र कुठे बाहेर फिरायला जात नाही. पण ते पार्टी किंवा कुठल्या सोहळ्यात एकत्र दिसून येतात.

VIEW ALL

Read Next Story