अभिषेक बच्चनच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज, नाव आणि कुठे पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या
अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्हाला Amazon Prime Video वर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
Sep 21, 2024, 07:57 PM IST
Video : ...आणि ऐश्वर्या- आराध्यानं कॅमेरासमोरच एकमेकिंना किस केलं; रेड कार्पेटवर मायलेकीचीच हवा
Video : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी, आराध्या बच्चम ही मालयेकीची जोडी जेव्हाजेव्हा माध्यमांसमोर येते तेव्हातेव्हा त्यांची भलतीच चर्चा होते.
Sep 16, 2024, 12:24 PM IST
करिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका
Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व चर्चांमध्ये सध्या तिच्या वैवाहिक नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
Aug 26, 2024, 03:12 PM IST
'त्याने माझ्यासोबत'...जेव्हा अभिषेकसाठी जान्हवी कपूरने कापली हाताची नस, ऐश्वर्यासह लग्नाला केला होता विरोध
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या लग्नांपैकी एक होते. मात्र, त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये एका मॉडेलने बराच गोंधळ घातला आणि ऐश्वर्या-अभिषेकवर अनेक आरोप केले आहेत.
Aug 23, 2024, 08:45 PM ISTघटस्फोटाच्या अफवेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय ऐश्वर्या राय! अभिषेक - आराध्याशिवाय चाहत्यांसोबत करतंय धम्माल
Aishwarya Rai Bachchan in New York : न्युयॉर्क ट्रिपसाठी एकटीच गेली ऐश्वर्या राय? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच चर्चा
Jul 31, 2024, 01:11 PM IST'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट
Agastya Nanda Suhana Khan: बच्चन कुटुंबाची सून... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमुळे एकच चर्चा
Jul 24, 2024, 03:09 PM ISTनव्या नंदाकडे दुर्लक्ष करत निघून गेली ऐश्वर्या, बच्चन कुटुंबात चाललंय काय?, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी निरनिराळ्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Apr 30, 2024, 12:35 PM ISTलग्नानंतर रोमान्स संपतो! हे काय बोलल्या जया बच्चन? लोकांनी ऐश्वर्या अभिषेकशी जोडला संबंध
Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्या एका विधानमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. लग्नानंतर रोमान्स संपतो असं विधान त्यांनी केलंय.
Jan 30, 2024, 12:27 PM ISTअभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 12:18 PM ISTघटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल
Abhishek_Aishwarya Wedding Pic Viral : 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी रेकॉर्डब्रेक ठरलं. जवान, पठाण, टायगर3 आणि आता वर्षअखेरीत प्रदर्शित झालेल्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेककमाई केली. पण त्याचबरोबर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाची. मालमत्तेच्या वादातून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण त्या केवळ अफवा ठरल्या.
Dec 18, 2023, 01:54 PM ISTVIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स
Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा.
Dec 16, 2023, 05:34 PM ISTVIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन
Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...
Nov 7, 2023, 03:22 PM ISTBollywood Kissa : आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या, कोणाला घाबरतो बिग बींचा लाडका अभिषेक बच्चन
Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो.
Aug 24, 2023, 12:16 PM ISTबीग बी मिसळ खातात? अभिषेक बच्चनचं म्हणाला, 'नाही कारण...'
Chala Hawa Yeu Dya Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा Ghoomer हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अभिषेकच्या एका व्हिडीओची. 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्यानं यावेळी हजेरी लावली होती.
Aug 19, 2023, 04:29 PM IST'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video
Virender Sehwag Video on Ghoomer movie: . क्रिकेटपटूंच्या स्ट्रगलची कल्पना यातून येते. मी स्पिनरला कधी रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या प्रकारे बॉल फिरवला, तो कौतुकास्पद होता, असं सेहवाग म्हणतो. त्यावेळी...
Aug 19, 2023, 04:21 PM IST