बीग बी मिसळ खातात? अभिषेक बच्चनचं म्हणाला, 'नाही कारण...'

Chala Hawa Yeu Dya Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा Ghoomer हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अभिषेकच्या एका व्हिडीओची. 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्यानं यावेळी हजेरी लावली होती.

गायत्री हसबनीस | Updated: Aug 19, 2023, 04:29 PM IST
बीग बी मिसळ खातात? अभिषेक बच्चनचं म्हणाला, 'नाही कारण...' title=
August 19, 2023 | does amitabh bachchan likes eating misal abhishek bachchan says no because

Abhishek Bahchan Misal Video: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'घुमर' या चित्रपटाची. या चित्रपटानं आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला भरला आहे. अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांचा हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशनही जोरात होताना दिसते आहे. यावेळी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिषेक बच्चन हा चक्क 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पोहचला होता. त्यामुळे त्याची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात निलेश साबळे अभिषेक बच्चनला मिसळ खायला घालतो. मध्यंतरी आपल्याला शिवाजी पार्कची मिसळ आवडते असं त्यानं मुलाखतीत सांगितले होते. त्यावरून आता निलेश साबळेनं अमिताभ बच्चन मिसळ खातात का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर अभिषेकनं उत्तर दिलं आहे. 

अमिताभ बच्चन हे सुद्धा खवय्ये आहेत. त्यांनाही बऱ्याच गोष्टी या खायला आवडतात. बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा मराठी पदार्थ आवडीनं खातात. पुरणपोळी, वडापाव हेही अनेकांचे आवडीचे चित्रपट आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावरही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यांचे व्हिडीओजही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. आता अभिषेकच्या या नव्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अभिषेक बच्चननं गेल्या अनेक वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीतून विविधांगी भूमिका या निभावल्या आहेत. आता तो ओटीटीवर चांगलाच सक्रिय आहे. त्यांच्या 'घुमर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 

हेही वाचा : पालक सभेला जाण्याअगोदर चिमुरड्यानं घेतली वडिलांचीच शाळा, Video एकदा पाहाच

यावेळी या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की अभिषेकसमोर मिसळ येते आणि तो पोट भरून खातो. त्याला ही मिसळ इतकी आवडते की आजूबाजूला कोणचे भानच त्याला राहत नाही. यावेळी मिसळ खाताना निलेश साबळे त्याला विचारतो की, ''बीग बीं मिसळ खातात का?'' त्यावर अभिषेक म्हणतो की, ''नाही नाही कारण सगळी मिसळ मीच संपवतो आणि त्यांचा खायला काहीच उरत नाही.''

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. हा एपिसोड येत्या सोमवार आणि मंगळवारी, रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. तेव्हा अजिबातच मिस करू नका.