अबू सालेम

४३ वर्षांची झाली मोनिका, जाणून घ्या हिरोईन कशी झाली गॅंगस्टरची गर्लफ्रेन्ड

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या असू सालेमची एक्स गर्लफ्रेन्ड मोनिदा बेदीचा काल ४३वा वाढदिवस झाला.

Jan 19, 2018, 09:41 AM IST

फाशीची शिक्षा झाल्यानंतर फिरोजनं झटकला सालेमचा हात!

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना आज टाडा कोर्टानं शिक्षा सुनावली. 

Sep 7, 2017, 06:25 PM IST

अबू सालेमची EX गर्लफ्रेंड लवकरच दिसणार 'या' शोमध्ये, पाहा फोटोज

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, दुसरीकडे त्याची एकेकाळची गर्लफ्रेंड मोनिका बेदी पूनरागमन करत आहे.

Sep 7, 2017, 05:38 PM IST

गरीब मॅकेनिक ते कुख्यात डॉनपर्यंतचा अबू सालेमचा प्रवास

विशेष टाडा कोर्टाने आज १९९३ सालच्या मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली. कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली. 

Sep 7, 2017, 04:33 PM IST

गुन्हेगार अबू सालेमचे 'मोनिका ओ माय डार्लिंग'

विशेष टाडा न्यायालयाने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात  कुख्यात अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एका बाजूला रक्ताचे पाट वहायला लावणाऱा हाच अबू सालेम इश्कातही तितकाच मश्गूल असायचा. पण, आपल्या कृत्याचा खेद ना कधी सालेमला वाटला ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बेदीला.

Sep 7, 2017, 04:01 PM IST

महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवण्याची अबू सालेमने केली मागणी

न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवा अशी मागणी अबू सालेमने केली.

Sep 7, 2017, 03:48 PM IST

१९९३ ब्लास्ट : आठ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत घुसला टायगर मेमन

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला हादरा देणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाली. हा बॉम्बस्फोट जेवढा भयानक होता तितकीच या कटाची तयारीही भयानक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, हा स्फोट घडवण्यासाठी टायगर मेमन तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत आला होता.

Sep 7, 2017, 03:06 PM IST

कोर्टात एकमेकांशी भिडले अबू सालेम आणि ताहीर मर्चेंट, काय आहे प्रकरण...

 मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली. कोर्टाने ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  तर याशिवाय पाचव्या दोषी रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 

Sep 7, 2017, 02:32 PM IST

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह ५ दोषींचा आज फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला आज होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 7, 2017, 10:18 AM IST

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 6, 2017, 11:05 PM IST