अपडेट

चिंता मिटली! असे मिळवा व्हॉट्सअॅप स्टिकर्स

जगात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअॅप नेहमीच नवीन अपडेट घेऊन येतं.

Nov 6, 2018, 07:51 PM IST

ऑनलाईन अशी पाहा तुमच्या आधार कार्डाची हिस्ट्री

आधार अपडेट हिस्ट्रीमध्ये आधार कार्डात झालेल्या क्रमांकाच्या बनवण्यापासून ते शेवटच्या अपडेटपर्यंत तिथीवारनुसार माहिती उपलब्ध होईल.

Jun 7, 2018, 04:04 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत तुमचा वॉर्डरोब असा करा अपडेट

उन्हाळ्याच्या दिवसांत तुमचा वॉर्डरोब असा करा अपडेट

Apr 11, 2018, 09:34 PM IST

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर पाहिलंत का?

व्हॉट्सअॅपनं त्यांचं नवं फिचर लॉन्च केलं आहे. 

Mar 17, 2018, 06:34 PM IST

औरंगाबाद । एमबीए पेपर लीक अपडेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 07:05 PM IST

हे असणार व्हॉट्सअॅपचे सहा नवे फिचर्स

व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे.

Dec 12, 2017, 11:28 PM IST

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी.... येणार हे फिचर

व्हॉट्सअॅप त्यांच्या पुढच्या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिनना जास्त अधिकार द्यायची शक्यता आहे.

Dec 2, 2017, 08:42 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी ते चार तरुण ठरले देवदूत!

चार तरुणांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे मार्गावर होणारा मोठी दुर्घटना टळलीय.

Aug 30, 2017, 01:26 PM IST

नालासोपारा सलग दुसऱ्या दिवशीही जलमय

आज दुसऱ्या दिवशीही नालासोपारा जलमय असलेला पाहायला मिळतोय.

Aug 30, 2017, 01:20 PM IST

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.

Jul 22, 2017, 08:55 AM IST

गुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत, वायूसेनेपला सतर्कतेचा इशारा

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बलसाड, नवसारी सारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.

Jul 18, 2017, 11:15 AM IST

रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून घेतली विश्रांती

मुंबईसह उपनगरांना रात्रभर पावसाने झोपडपून काढल्यानंतर सकाळी पावसानं विश्रांती घेतली.

Jun 27, 2017, 09:12 AM IST