अन्न आणि औषध प्रशासन

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं

कोरोनावरील रेडीमसवीर, टोसीलिझुमाब या इंजेक्शन्सचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

Jul 22, 2020, 03:37 PM IST
Minister Rajendra Shingne On Strict Action Will Be Taken On Black Marketing Of Mask And Hand Sanitizer PT2M28S

मुंबई | अन्न आणि औषध प्रशासनमंत्र्यांची मेडीकलला भेट

मुंबई | अन्न आणि औषध प्रशासनमंत्र्यांची मेडीकलला भेट
Minister Rajendra Shingne On Strict Action Will Be Taken On Black Marketing Of Mask And Hand Sanitizer

Mar 18, 2020, 05:00 PM IST

खाऊ गल्ल्या एफडीएच्या रडारवर

लोकांना स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 

Mar 12, 2020, 02:44 PM IST

उठा उठा दिवाळी आली, बनावट खवा तपासण्याची वेळ झाली...

दिवाळीच्या तोंडावर मिठाई आणि मिठाईसारखे काही पदार्थ बनवण्यासाठी बनावट खव्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

Oct 23, 2019, 08:15 AM IST

बाप्पाच्या भंडारासाठीही आता परवानगीची अट?

औरंगाबादः अन्न आणि औषध प्रशासनाने काढलेल्या नव्या निर्णयामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आता गणेशोत्सवानिमित्त भंडारा करायचा असेल, तर त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद विभागासाठी हा निर्णय असल्याचं सांगण्यात येतंय.

Sep 6, 2016, 11:46 PM IST

आता, दूधपट्टी करणार 'दूध का दूध...'

आता घरबसल्या दूधात भेसळ झाली आहे की नाही ते तपासून पाहणं शक्य होणार आहे. 

Jun 13, 2015, 08:48 PM IST