अनिल देशमुख जमीन

Anil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...

जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Dec 28, 2022, 05:16 PM IST

Anil Deshmukh :14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी...

कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देखमुख जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले.   

Dec 28, 2022, 04:56 PM IST

Anil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..

जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

Dec 28, 2022, 12:06 AM IST