अनाथाश्रम

अमरावतीच्या अनाथाश्रमाला जोडणारा पूल वाहून गेला, २० विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क तुटला

अमरावतीच्या अनाथाश्रमात जाणारा नाल्यावरचा पूल वाहून गेला आहे.

Aug 14, 2020, 05:04 PM IST

चोरी पकडली गेली आणि झाली अजब शिक्षा

मित्रांसोबत मजा मस्ती करायला हॉटेलमध्ये गेला असतांना सहज गम्मत म्हणून त्यानं चोरी केली.

Jul 10, 2018, 09:35 PM IST
PT2M26S

औरंगाबाद | चोरी पकडली गेली आणि झाली अजब शिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 10, 2018, 07:40 PM IST

आई गं! पोटच्या तान्हा बाळाला कुरीअर केलं

 जन्माला आल्यापासून बाळासोबत असते ती त्याची आई. त्यामुळे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला युगानुयुगे गौरविले गेले आहे. पण या नात्याला काळीमा फसणारी  धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  पोटच्या मुलाला न्हाऊ-खाऊ घालून मोठ करण्याऐवजी त्याला प्लास्टिक पिशवीत पॅक करुन अनाथआश्रमात पाठविण्याचा दुर्देवी प्रकार त्या आईच्या हातून घडला आहे. 

Aug 13, 2017, 04:37 PM IST

दोनशे मुलांचा स्वयंपाक दहा मिनिटांत!

नाशिक शहरातील अनाथ मुलींसाठी कार्य करणाऱ्या आधाराश्रम या संस्थेनं सोलर एनर्जीचा वापर करत इंधनबचतीचा आदर्श घालून दिला आहे. तब्बल दोनशे अनाथ मुलींचा स्वयंपाक अवघ्या दहा मिनिटात होतोय. याच स्वयंपाकासाठी महिन्याकाठी तीस सिलेंडरचा खर्च पँराबोलिक सोलर सिस्टममुळे वाचत आहे.

Oct 10, 2012, 07:08 PM IST

विद्यावती आश्रमाची मान्यता शेवटी रद्द !

पुणे जिल्ह्यातल्या कामशेतजवळच्या विद्यावती अनाथाश्रमातील १४ वर्षांची मुलगी गरोदर असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर प्रकरणातून काही नवीन धक्कादायक बाबी समोर आल्यात. या घटनेनंतर महिला व बालविकास खात्यानं आश्रमाची मान्यता रद्द केली आहे.

Nov 29, 2011, 10:10 AM IST

अनाथाश्रमात लैंगिक शोषण ?

कामशेत जवळ विद्यावती अनाथाश्रमातल्या ४५ अल्पवयीन मुलांची नावं बदलण्याचा प्रकार घडलाय. त्यांचं आडनाव बदलून अग्रवाल हे नाव लावण्यात आलंय. त्यामुळं खळबळ उडालीय.

Nov 24, 2011, 06:44 AM IST