अडचणी वाढल्या

अनिल अंबानी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या

देशाबाहेर पडण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका

Oct 3, 2018, 09:44 AM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या अडचणी वाढल्या, भारत- अमेरिकेची शोध मोहिम

दाऊद इब्राहिमला पकडण्याच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकत्र आले आहेत. 

Sep 7, 2018, 08:44 AM IST

मध्यप्रदेशमध्ये ही पद्मावती सिनेमाच्या अडचणी वाढल्या

संजय लीला भंसाली यांच्या 'पद्मावती' सिनेमा चांगलाच वादात सापडला आहे. नवीन नवीन वाद सिनेमावरुन समोर येत आहेत. यातच आणखी एक बॅडन्यूज पद्मावतीसाठी आली आहे.

Nov 20, 2017, 05:56 PM IST

विजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या

माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.

May 6, 2017, 11:24 AM IST

एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीन वाढल्या

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी एसीबीकडे सोपवण्यात आली आल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी  एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं एकनाथ खडसेंसमोरील चौकशीचा ससेमीरा संपायला तयार नाही.

Mar 8, 2017, 03:24 PM IST