अटलबिहारी वाजपेयींच्या या '5' निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे.
Aug 16, 2018, 02:42 PM ISTVIDEO: अटलबिहारी वाजपेयी सोनिया गांधींवर संतापतात तेव्हा...
वाजपेयींनी भाजपवर सभ्यता सोडून टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फटकारले होते.
Aug 16, 2018, 02:37 PM ISTअटल बिहारी वाजपेयी यांच दुःख ऐकून शाहरूखच्या डोळ्यात पाणी
शाहरूख खान झाला भावुक
Aug 16, 2018, 02:33 PM IST'हे' आहे अटल बिहारी वाजपेयींचं आवडतं गाणं!
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या खूप नाजूक आहे.
Aug 16, 2018, 02:03 PM ISTअटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल... एक तरल नातं!
एका लेखात राजकुमारी कौल यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा उल्लेख 'वाजपेयींच्या दत्तक मुलींची आई' असा करण्यात आला होता
Aug 16, 2018, 02:01 PM ISTअटल बिहारी वाजपेयींच्या 5 लोकप्रिय कविता
अटल बिहारी वाजपेयी यांच्या 5 कविता
Aug 16, 2018, 01:44 PM IST...जेव्हा 'ब्रह्मचारी'वर कलामांनी घेतली वाजपेयींची फिरकी!
... आणि उपस्थितांत एकच हशा पिकला
Aug 16, 2018, 12:15 PM ISTवाजपेयी आणि त्यांचे वडील शिकायचे एकाच वर्गात
जाणून घ्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या १० दुर्मिळ गोष्टी
Aug 16, 2018, 11:16 AM IST'या' अभिनेत्रीचे वाजपेयी सर्वात मोठे फॅन, 25 वेळा पाहिला सिनेमा
किती वेळा पाहिला सिनेमा
Aug 16, 2018, 10:59 AM IST'मिसाईलमॅन'ला 'राष्ट्रपती' पदावर बसविण्यात होता वाजपेयींचा 'हात'
भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आपण राष्ट्रपती कसे झालो, याचा एक किस्सा सांगितला होता, तो एपीजे यांच्याच शब्दांत...
Aug 16, 2018, 09:58 AM ISTअटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ?
भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयींची प्रकृती मागील 24 तासात खालावत असल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिम्वर ठेवण्यात आल्याचे दिल्लीतील एम्स रूग्णालयाने एका मेडिकल बुलेटीनद्वारा जाहीर केले आहे.
Aug 16, 2018, 09:55 AM ISTअटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक, 'एम्स' पीएमओला देणार माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट
Aug 16, 2018, 07:28 AM ISTअटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
Aug 15, 2018, 10:40 PM ISTअटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावली
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे.
Aug 15, 2018, 08:03 PM ISTवाजपेयींची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती
वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Jun 12, 2018, 09:07 AM IST